७६ व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रीविष्णुरूपात साधकांना दर्शन

ब्रह्मांडनायक, ज्ञानगुरु, राष्ट्रगुरु आणि मोक्षगुरु असलेले अन् अनेक जिवांचा उद्धार करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा ७६ वा अद्वितीय जन्मोत्सव सोहळा पृथ्वीवरील वैकुंठलोकात; म्हणजेच सनातनच्या रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पार पडला.

‘काफिरांना ठार करा’ हे कुराणातील वाक्य काढावे ! – फ्रान्समधील ३०० विचारवंत आणि राजकारणी यांची मागणी

फ्रान्समधील अनुमाने ३०० विचारवंत आणि राजकारणी व्यक्तींनी तेथील प्रख्यात दैनिकात एक मागणीपत्र प्रकाशित करून त्याद्वारे कुराणमधील ‘ज्यू, ख्रिस्ती आणि अन्य मुसलमानेतर (काफीर) यांना ठार करावे

सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी भाजपच्या २ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद

येथे एका ८ वर्षीय अपंग मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजा कलेक्टर आणि मुकेश ठाकूर या आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे श्री अंबाबाईदेवीच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्मोत्सव (७६ वा वाढदिवस) वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी ७ मे २०१८ या दिवशी झाला.

पुण्यातील भवानीपेठेतील भवानीमाता मंदिरात साकडे !

येथील भवानी पेठेतील पुरातन भवानीमाता मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी देवीला साकडे घालण्यात आले. धर्माभिमानी श्री. विभूषण कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी यांनी देवीची प्रार्थना करून पुष्पहार अर्पण केला, तसेच देवीची ओटी भरली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मेहरूण उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची स्वच्छता

शहरातील तांबापुरा येथील जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीने मेहरूण उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची ६ मे या दिवशी स्वच्छता करण्यात आली.

हिंदूंनो, धर्मपालन करून धर्मरक्षणासाठी एक व्हा ! – सतीश कोचरेकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे जगभर कार्य चालू आहे ते केवळ अन् केवळ सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या प्रेरणेनेच !

मुंबईत भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम यांना साकडे !

शीव येथील मुरलीधर मंदिरात श्रीकृष्णाला साकडे घालण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी, भाविक, विद्यार्थी, तसेच पुरोहित सहभागी झाले.

नंदुरबार येथे गणपति मंदिर आणि साईबाबा मंदिर येथे साकडे घातले

येथील श्री गणपति मंदिर आणि साईबाबा मंदिर, लालबाग वसाहत येथे भाविकांनी साकडे घातले. या वेळी गणपति मंदिरात ७२ भाविक, तर साईबाबा मंदिरात ८४ भाविक उपस्थित होते.

हिंदु राष्ट्रजागृती अभियानात सहकार्य करणार्‍यांचे आभार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी राबवण्यात येणार्‍या हिंदु राष्ट्रजागृती अभियानात सहभागी होणारे भाविक, धर्मप्रेमी, मंदिरातील पुजारी, हिंदुत्वनिष्ठ, विद्यार्थी, ग्रामस्थ, तसेच अन्य मान्यवर अशा सर्वांचेच सनातन संस्थेच्या वतीने आभार !