रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘उग्रप्रत्यंगिरा यज्ञ’ चैतन्यदायी वातावरणात संपन्न

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, म्हणजे ७ मे या दिवशी ७६ वा जन्मोत्सव आहे. त्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या सांगण्यावरून ‘उग्रप्रत्यंगिरा यज्ञ’….

(म्हणे) ‘सत्तेत आल्यास १० दिवसांत देशभरातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ करू !’ – राहुल गांधी

आमचे सरकार आल्यास १० दिवसांत देशभरातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ करू, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकातील निवडणूक प्रचाराच्या वेळी केली.

गुरुग्राम (हरियाणा) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अवैधरित्या मोकळ्या जागेत नमाजपठण करणार्‍यांना हाकलले !

शहरातील ६ मोकळ्या जागांमध्ये एकत्र येऊन अवैधरित्या नमाजपठण करणार्‍या मुसलमानांना शुक्रवार, ४ मे या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघर्ष समितीने हाकलून लावले.

इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेसने गरिबांना मूर्ख बनवले ! – नरेंद्र मोदी

काँग्रेस गेल्या अनेक वर्षांपासून ‘गरीब, गरीब, गरीब’ करत आहे; पण त्यांना गरिबांसाठी काहीही करता आलेले नाही. आता त्यांनी ‘गरीब’ बोलणे बंद केले आहे

मशिदीसमोर डीजे वाजवल्याच्या कारणावरून अजिंठा येथील पोलीस ठाण्यावर दगडफेक करणार्‍या १७ धर्मांधांना अटक

विवाहाच्या वेळी मशिदीसमोर डीजे वाजवल्याच्या कारणावरून अजिंठा येथील धर्मांधांनी येथील पोलीस ठाणे आणि पोलिसांची जीप यांच्यावर दगडफेक केली.

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

येथील छत्ताबल भागात ५ मे या दिवशी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ३ आतंकवाद्यांना ठार केले. या वेळी २ सैनिक घायाळ, तर १ नागरिक ठार झाला.

इंडोनेशियातील जावा द्विपावरील प्रंबनन मंदिरातील ‘रामायण’ नृत्यनाट्य !

‘आजच्या घडीला ९५ टक्के मुसलमान असलेल्या इंडोनेशियात ४०० वर्षांपूर्वी सर्वच जण हिंदु होते’, याला इंडोनेशियातील अनेक लोक पाठिंबा देतात. मुसलमान असले, तरी येथील लोकांची नावे ‘विष्णु’, ‘सूर्य’, ‘राम’, ‘भीष्म’, ‘युधिष्ठिर’, ‘भीम’ अशी आहेत.

दक्षिण चीन सागरात सैनिकी सामर्थ्य वाढवल्यास चीनला गंभीर परिणाम भोगावे लागतील ! – अमेरिकेची चेतावणी

चीनने दक्षिण चीन सागरात क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. याची अमेरिकेने गंभीर नोंद घेत चीनला चेतावणी दिली आहे. ‘दक्षिण चीन सागरात चीन सैनिकी सामर्थ्य वाढवत आहे.

मागण्या मान्य करण्यासाठी मराठा क्रांती मोर्च्याची सरकारला १८ मेपर्यंत मुदत

आम्ही कधीही उद्रेकाची भाषा केली ना सरकारच्या एका पैशाचीही हानी केली; मात्र आता मराठा समाजाचा संयम सुटत चालला आहे. मूकमोच्यार्र्नंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केलेली नाही.