कोटी कोटी प्रणाम !

• संत चोखामेळा यांची आज पुण्यतिथी
• कश्यपऋषि यांची आज जयंती
• एस्.एस्.आर्.एफ्. च्यासंत पू. (सौ.) भावना शिंदे-हर्ली यांचा आज वाढदिवस

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘परिशिष्टोक्त ग्रहयज्ञ’ भावपूर्ण आणि चैतन्यदायी वातावरणात संपन्न

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, म्हणजे ७ मे या दिवशी ७६ वा जन्मोत्सव आहे. या जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात…..

विनामूल्य ‘स्मार्टफोन’, ‘लॅपटॉप’ यांसह शेतकर्‍यांना कर्जमाफी !

शेतकर्‍यांना १ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, दारिद्य्ररेषेखालील कुटुंबातील महिलांना विनामूल्य ‘स्मार्टफोन’, महाविद्यालयात प्रवेश करणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला विनामूल्य भ्रमणसंगणक (लॅपटॉप) देणार……..

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव (७६ वा वाढदिवस) वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी म्हणजे ७ मे या दिवशी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या दीर्घायुष्यासाठी ….

७६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने विष्णुस्वरूप गुरुमाऊलीच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, ७ मे २०१८ या दिवशी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव आहे. त्यानिमित्ताने ७ मे २०१८ या दिवशी अमृत महोत्सव वर्षपूर्ती विशेषांक प्रसिद्ध करत आहोत.

(म्हणे) ‘लहान भाऊ म्हणून मुसलमानांचे लाड केले पाहिजेत !’ – लक्ष्मीकांत देशमुख

भारताचे संविधान निधर्मी आहे; पण आजकाल याला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे एकूणच मुसलमानांच्या भवितव्याची काळजी निर्माण झाली आहे. भाजप आणि काँग्रेस या पक्षांमध्ये कोण अधिक निधर्मीविरोधी (अँटी सेक्युलर) आहे, याची चढाओढ लागल्यासारखी वाटत आहे.

‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’ आस्थापनेकडून सगळे कामकाज बंद केल्याची घोषणा

‘फेसबूक’वरील खातेदारांची माहिती चोरून तिचा दुरुपयोग केल्याप्रकरणी मुख्य आरोपी असणार्‍या ‘केम्ब्रिज अ‍ॅनालिटिका’ या आस्थापनाने तिचे सर्व कामकाज बंद केल्याची घोषणा केली आहे.

कोलकाताच्या ‘चायनीज काली मंदिरा’त प्रसाद म्हणून मिळते ‘नूडल्स’ आणि ‘चॉप्सी’ !

येथील तांग्रा भागामध्ये असणार्‍या ‘चायनीज काली मंदिरा’मध्ये देवीला ‘नूडल्स’ आणि ‘चॉप्सी’ या पदार्थांचा प्रसाद देण्यात येतो.

वीज वितरण आस्थापन, महानगरपालिकेचे अधिकारी आणि होर्डिंगचे मालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

येथे १ मे या दिवशी सायंकाळी एका इमारतीवरील डिजिटल होर्डिंग पालटतांना इस्माईल सय्यद (वय २४ वर्षे) याचा विद्युत् वायरीचा स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. त्याचा साथीदार मात्र थोडक्यात बचावला.

ग्रामदैवत श्री अंबामाता आणि मंदिरे यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे नगरसेवक रफिक मुल्ला यांच्यावर कारवाई करावी !

ग्रामदैवत श्री अंबामाता आणि देवतांची मंदिरे यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करणारे भाजपचे नगरसेवक आणि समाजकंटक रफिक मुल्ला यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन समस्त हिंदू आघाडीच्या वतीने साहाय्यक पोलीस निरीक्षक यांना २ मे या दिवशी देण्यात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now