अनेक राज्यांत वादळी पावसामुळे ७० जणांचा मृत्यू

उत्तर भारतातील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, देहली, तर पश्‍चिमेकडील राजस्थान, पूर्वेकडे बंगाल आणि दक्षिणेकडे आंध्रप्रदेश येथे २ मेच्या दिवशी वादळी वारा अन् पाऊस …….

भाजप आणि संघ यांच्याकडून हिंदुत्वाची सर्वाधिक हानी ! – शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती

गेल्या काही वर्षांमध्ये भाजप आणि रा.स्व. संघ यांच्यामुळेच हिंदुत्वाची सर्वाधिक हानी झाली, अशी टीका द्वारका आणि ज्योतिष पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती ……

मुसलमान तरुणाला हिंदु मुलीच्या कुटुंबाकडून मारहाण

येथे सैफ अली या २२ वर्षांच्या तरुणाचे येथील एका हिंदु मुलीशी प्रेमसंबंध होते. १ मेच्या रात्री ९ च्या सुमारास अली त्या मुलीला भेटायला रामपुरा बस्ती येथे गेला. मुलीच्या कुटुंबियांना ही माहिती मिळताच …..

पंतप्रधान आणि केंद्रीयमंत्री यांच्या निवडणूक प्रचारामुळे कावेरी पाणीवाटपाचा आराखडा प्रलंबित !

पाणीवाटप योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची संमती मिळणे आवश्यक असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौर्‍यावर होते. तेथून आल्यावर मोदी आणि केंद्रीयमंत्री कर्नाटकमधील निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत.

देहलीतील ७७६ प्राचीन वास्तूंकडे सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष

भारतीय पुरातत्व खात्याच्या आणि अन्य सरकारी यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे देहलीतील प्राचीन वास्तूंची पडझड होत आहे. देहलीतील अनुमाने १ सहस्र २०० प्राचीन वास्तूंपैकी १७४ वास्तू पुरातत्व खात्याकडे आहेत.

(म्हणे) ‘गोडसे यांच्या मंदिरांचा विरोध कधी करणार ?’ – गीतकार जावेद अख्तर

महंमद अली जीना यांचे छायाचित्र अलीगड मुस्लिम विद्यापिठात लावणे शरमेची गोष्ट आहे. ते अलीगड विद्यापिठाचे विद्यार्थीही नव्हते आणि शिक्षकही; पण जे लोक या विरोधात आंदोलन करत आहेत,

श्रीरामपूर (नगर) येथे ४ टन गोमांस जप्त !

येथे पोलिसांनी ६ लाख रुपये मूल्याचे४ टन गोमांस शासनाधीन (जप्त) केले. पोलीस आल्याचे समजताच गोमांस बाळगणारे धर्मांध आरोपी अश्पाक मिया कुरेशी, जफर कुरेशी, आसिफ कुरेशी

धर्मांधांच्या दबावाखाली हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हा नोंदवणारे महाराष्ट्र पोलीस !

‘हनुमान जयंतीनिमित्त (३१ मार्च २०१८ या दिवशी) चेंबूर, मुंबई येथे येथे बजरंग दलाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत प्रभु श्रीराम यांचे ‘यू ट्यूब’ संकेतस्थळावरील एक गाणे लावले होते.

मागासवर्गियांच्याच घरी केवळ भोजन न करता त्यांना स्वतःच्या घरीही बोलवा ! – रा.स्व. संघाने भाजप नेत्यांना फटकारले

अष्टमीच्या दिवशी मागासवर्गीय समाजातील मुलींना घरी बोलावून आपण त्यांची पूजा करतो; पण आपण आपल्या मुलींना कधी त्यांच्या घरी पाठवतो का ? दोन्ही बाजूंनी व्यवहार झाला,

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पनवेल, डोंबिवली, सांगली, कोल्हापूर आणि सातारा येथे देवतांना साकडे

हिंदु राष्ट्र स्थापनेचे प्रेरणास्रोत परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी म्हणजे ७ मे या दिवशी जन्मोत्सव आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now