आंध्रप्रदेशातील एका गावात अन्य धर्मियांना धर्मप्रसार करण्यासाठी येण्यावर बंदी

कडप्पा जिल्ह्यातील मईदुकर येथील केसालिंगायापल्ली या गावातील लोकांनी गावाबाहेर फलक लावला आहे. या फलकावर ‘गावात अन्य धर्मियांना धर्मप्रसार करण्यासाठी प्रवेश करण्यावर बंदी’

नमाजपठणावर बंदी न घातल्यास रस्त्यावर उतरण्याची हिंदुत्वनिष्ठ संघटनांची चेतावणी

येथे ‘संयुक्त हिंदू संघर्ष समिती’च्या नेतृत्वाखाली काही संघटनांनी ३० एप्रिलला सायंकाळी मोकळ्या जागेत अवैधरित्या नमाजपठण करणार्‍यांना रोखल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्यांच्या विरोधातील गुन्हे मागे …..

उज्जैनच्या महाकालेश्‍वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाची झीज टाळण्यासाठी प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याने अभिषेक करा ! – सर्वोच्च न्यायालय

येथील प्रसिद्ध श्री महाकालेश्‍वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाची झीज टाळण्यासाठी शिवलिंगावर ‘मिनरल वॉटर’च्या (प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी) पाण्याने अभिषेक करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे,

जगातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांपैकी १४ भारतात !

जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या जागतिक वायूप्रदूषणाच्या वार्षिक आकडेवारीनुसार वर्ष २०१० ते २०१६ पर्यंत जगातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांपैकी १४ शहरे भारतात आहेत. कानपूर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे.

गोहत्येचा निषेध करणार्‍या साध्वी सरस्वती यांच्या  ‘फेसबूक’ खात्यावर गोमांसाच्या पाककृती पाठवल्या – केरळमधील हिंदुद्वेष्ट्यांचा उद्दामपणा !

मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथील साध्वी सरस्वती यांनी त्यांच्या केरळ भेटीत कासारगोड जिल्ह्यातील बदियाडका येथे भाषण करतांना ‘गोहत्या करणार्‍यांना भारतात रहाण्याचा अधिकार नाही

बंगालमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत हिंसाचार !

‘बंगालमध्ये पंचायतींच्या ६० सहस्र जागांसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी ७ एप्रिल २०१८ या दिवशी उमेदवारांकडून आवेदन (अर्ज) भरले जात असतांना अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाला.

‘सीम कार्ड’ खरेदीसाठी ‘आधार’ची आवश्यकता नाही ! – केंद्र सरकार

भ्रमणभाषसाठीचे ‘सीम कार्ड’ विकत घेतांना आधार कार्ड देणे बंधनकारक नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ‘सीम कार्ड’साठी ओळखपत्र म्हणून वाहन चालवण्याची अनुज्ञप्ती (परवाना)….

प्रापंचिक कर्मे करतांना परमेश्‍वराच्या अनुसंधानात राहिल्यासच मनुष्यजन्माचे सार्थक होईल ! – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

‘चांगल्या सवयी आणि चांगली संगत यांमुळे व्यक्तीच्या सद्गुणांत आपोआपच वाढ होते. त्यामुळे मनुष्याने चांगल्या सवयी आचरणात आणण्यासह सद्गुणी माणसांच्या सहवासात येणे आवश्यक आहे.

नागपूर येथे स्वतंत्र विदर्भाचे सूत्र उपस्थित केल्याने श्रीहरि अणे यांच्या कार्यक्रमात शिवसैनिकांचा गोंधळ !

विदर्भवादी नेते तथा माजी महाधिवक्ता श्रीहरि अणे यांच्या कार्यक्रमात स्वतंत्र विदर्भाचे सूत्र उपस्थित झाल्याने शिवसैनिकांनी गोंधळ घातला. ‘स्वतंत्र विदर्भ राज्य’ या विषयावर नागपूरच्या प्रेस क्लब येथे ३० एप्रिलला चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

नागपूर येथे धर्मांधाकडून हिंदु पत्नीची हत्या !

आंतरधर्मीय विवाह करणारा धर्मांध वसीम ताज मोहम्मद पठाण याने पत्नी कोमल उपाख्य महिमा विठोले (पूर्वाश्रमीचे नाव) यांची धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. ही घटना ३० एप्रिलला रात्री मानकापूर पोलीस ठाण्याजवळील संत गजानननगर येथे घडली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now