पाकिस्तानमध्ये हिंदूंना हलाखीचे जीवन जगणे भाग पडत आहे ! – मानवाधिकार आयोग

पाकिस्तानमध्ये हिंदु, ख्रिस्ती, शीख, अहमदिया आणि हजारा यांसारख्या धार्मिक अल्पसंख्यांकांवर आक्रमणे चालू असून सरकार त्यांचे रक्षण करण्यात अयशस्वी ठरले आहे.

चीनची भारताच्या साहित्यांवर अघोषित बंदी

एकीकडे भारतात सर्वत्र चिनी वस्तूंनी बाजारपेठेवर नियंत्रण मिळवले असले, तरी दुसरीकडे चीन भारतीय वस्तू आणि धान्य यांना त्यांच्या देशात येण्यावर रोख लावत असल्याचे चित्र आहे.

मेहबूबा सरकार काश्मिरी हिंदूंना काश्मीरमध्ये ‘पर्यटक’ म्हणून येण्यास सांगते !! – विजय रैना, काश्मिरी पंडित सेवा समिती

आज आम्हाला लाज वाटते की, आम्ही आमच्याच देशात एक ‘पर्यटक’ झालो आहोत; मात्र देशाला आम्हाला ‘पर्यटक’ ठरवणार्‍या जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची लाज वाटत नाही आणि रागही येत नाही,

उत्तरप्रदेशात दोन धर्मांधांकडून महिलेवर सामूहिक बलात्कार करून त्याची चित्रफीत प्रसारित

येथे एका महिलेवर २ धर्मांधांकडून बलात्कार करण्यात आल्याची चित्रफीत सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे. यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलीस आरोपी तालिब…..

मध्यप्रदेशमध्ये एका आदिवासी मुलीचा मुसलमानाशी विवाह लावून दिला !

मध्यप्रदेशमध्ये आई-वडिलांच्या मनाविरुद्ध एका आदिवासी मुलीचा मुसलमानाशी विवाह लावून देण्यात आला. ‘मुख्यमंत्री कन्यादान योजने’च्या अंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात ही घटना घडली.

लोकसंख्या नियंत्रणातील नसबंदी कार्यक्रमातील महिलांच्या तुलनेत पुरुष नसबंदीचे प्रमाण केवळ ३ टक्के

लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणार्‍या नसबंदी शस्त्रक्रिया कार्यक्रमात महिलांच्या तुलनेत फक्त ३ टक्के पुरुष हे नसबंदी शस्त्रक्रिया करून घेत असल्याची माहिती उघड झाली आहे.

पोलीस प्रशासनाकडून गोरक्षकांचे मानसिक खच्चीकरण !

‘हरियाणात गोहत्या होत नसली, तरी तस्करीच्या माध्यमातून हरियाणातून अन्य राज्यांत गोवंश जातो. गोरक्षणासाठी युवक पुढे आले, तरी त्यांना पोलीस प्रशासनाकडून हवे तसे सहकार्य मिळत नाही…..

यवतमाळ येथे खासदार भावना गवळी यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सदिच्छा भेट

येथील मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ एप्रिलला सदिच्छा भेट घेण्यात आली. या वेळी समितीचे श्री. रवी देशपांडे यांनी समितीचे …..

आंध्रप्रदेशमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पाद्रीला अटक

राज्यातील वल्लमपाडू भागातील एका ११ वर्षांच्या मुलीवर ३८ वर्षीय पाद्रीने बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.