सत्य कधी लपून रहात नसल्याने माझा कारावास तात्पुरताच ! – पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू

जर कनिष्ठ न्यायालयाने चूक केली असेल, तर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय त्या चुका सुधारेल; कारण सत्य कधी लपून रहात नाही आणि खोटे फार काळ टिकू शकत नाही. माझा कारावास तात्पुरता आहे, लवकरच मी बाहेर येईन

केरळच्या प्राचीन शिवमंदिरातील धार्मिक कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून जिहादी आतंकवादी अब्दुल नासीर मदनी याला निमंत्रण

शासन नियुक्त मंदिर समितीचा निर्णय – हिंदु धर्माचे खरे वैरी हिंदूच ! केरळमधील कम्युनिस्टांचे सरकार हिंदूंचे मंदिर भ्रष्ट करण्यासह देशद्रोह्याला चांगला ठरवण्याचा प्रयत्न करत आहे ! हिंदूंनी वैध मार्गाने हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे !

संगीतविषयक चित्रफितीमधून यमराजाचा अवमान करणार्‍या गायिकेच्या विरोधात तक्रार

पंजाब येथील रूपनगर जिल्ह्यातील नांगल पोलिसांनी तेथील प्रसिद्ध गायिका पूजा हिच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नोंदवली आहे. पूजा हिच्या ‘जीजू’ नामक एका ‘म्युझिक अल्बम’च्या चित्रफितीमध्ये एक प्रसंग दाखवण्यात आला आहे.

जेएनयूमध्ये ‘लव्ह जिहाद’विषयी दाखवण्यात आलेल्या माहितीपटावरून वाद

जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये (‘जेएनयू’मध्ये) २७ एप्रिलला रात्री ‘लव्ह जिहाद’वर आधारित ‘इन द नेम ऑफ लव जिहाद’ हा माहितीपट दाखवल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि साम्यवादी पक्षाची विद्यार्थी संघटना यांच्यामध्ये वाद होऊन हाणामारी झाली

डोकलाम नव्हे, तर सीमेवरील तणाव दूर करणे आणि पर्यावरणातील पालट यांवर चर्चा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौर्‍यात डोकलाम आणि चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग यांसदर्भात थेट चर्चा झालेली नाही; मात्र सीमेवरील तणाव न्यून करणे, दोन्ही देशांच्या नेतृत्वामधील संवाद वाढवणे आणि व्यापार संबंध सुधारण्यावर भर देण्याविषयी दोन्ही नेत्यांचे एकमत झाले

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने तुळजापूर येथे श्री तुळजाभवानीदेवीला साकडे !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा जन्मोत्सव (७६ वा वाढदिवस) वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (७.५.२०१८) या दिवशी आहे.

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावरील चर्चासत्राच्या आडून हिंदु धर्माला लक्ष्य करण्याचा वृत्तवाहिन्यांचा प्रयत्न धर्मवीर प्रवक्त्यांनी हाणून पाडला !

विविध वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्या प्रवक्त्यांचा सहभाग

मदरशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या मौलवीच्या घराची तोडफोड

येथील गाझीयाबादमध्ये एका मदरशामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पसार झालेल्या मौलवीला पोलिसांनी अटक केली आहे. मौलवीने केलेल्या बलात्कारामुळे संतप्त नागरिकांनी त्याच्या गाजीपूर येथील घराची तोडफोड केली.

भारावले मन, हरपले देहभान । रोमारोमात फुलवी आनंदची । याची अनुभूती देणारा सनातनचा आश्रम

दैनिक सनातन प्रभातच्या १९ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने जिज्ञासू आणि हिंतचिंतक यांनी २३ आणि २४ एप्रिल असे दोन दिवस रामनाथी येथील सनातनच्या आश्रमाला भेट देऊन तेथे नित्यनेमाने चालणारे राष्ट्र आणि धर्म यांविषयक कार्य जाणून घेतले.


Multi Language |Offline reading | PDF