पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना येथील विशेष न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवून मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्यांना या गुन्ह्यात साहाय्य करणारे त्यांचे भक्त शिल्पी आणि शरतचंद्र यांना न्यायालयाने प्रत्येकी २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

पंढरपूर येथे मांस आणि मद्य विक्रीवर बंदी आणण्यासाठी मंदिर समितीचा ठराव

येथे झालेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत शहरातील मांस आणि मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा ठराव करण्यात आला.

राज्यात कायदा-सुव्यवस्थेची हत्या ! – उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

गुंडांना पक्षात घ्या आणि सत्ता स्थापन करा, असा मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापन केली असेल, तर ‘देशाला अच्छे दिन येतील’, असे वाटत नाही. राज्यात कायदा-सुव्यवस्थेची हत्या झाली आहे, असा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी केला.

उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश या राज्यांमुळे भारत मागास ! – अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती आयोग

देशातील पश्‍चिम आणि दक्षिण राज्ये वेगाने प्रगती करत आहेत; मात्र उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांमुळे आपला देश सामाजिकदृष्ट्या मागास राहिला आहे, असे विधान नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांनी केले आहे.

एस्.एस्.आर्.एफ्. च्या संत पू. (सौ.) योया वाले यांचा आज वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम ! साधकांना सूचना संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.

हिंदूंच्याच देशात हिंदूंना अशी तक्रार का द्यावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ?

‘म्हापसा (गोवा) येथे श्री देव मुंजेश्‍वर मंदिराच्या बाजूला असलेल्या सदनिकेत वरच्या मजल्यावर रहाणार्‍या नजीम शागीर खान आणि त्याची पत्नी अनिषा खान या धर्मांध दांपत्याकडून मंदिरात येणार्‍या भाविकांची सतावणूक केली जाते.

बंगालमध्ये श्रीमद्भगवद्गीतेचे वितरण करणार्‍या इस्कॉनच्या भक्तांना पोलिसांची मारहाण झाल्याची चित्रफीत

बंगालमधील इस्कॉन केंद्रात अनेक विदेशी भक्त स्वत:ची नोकरी, पैसा आणि सुखाचे जीवन सोडून भारतात येतात आणि हिंदु जीवनपद्धतीचे जीवन जगतात. ते हिंदु धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीमद्भगवद्गीता आणि इतर धार्मिक ग्रंथांचे वितरणही करतात.

(म्हणे) ‘करणीसारखा प्रकार असता, तर सीमेवर सेनेची आवश्यकता लागली नसती !’

आपले कर्म ठरवते आपले काय होणार ? तुमचे नशीब तुम्ही घडवता, तुमचे तारे नाही. हिंदु धर्मात ९० टक्के गोष्टी अंधश्रद्धा श्रद्धा म्हणून पाळल्या जातात. अंगात येणे खोटे असून देवाला कोणाच्या अंगाची आवश्यकता लागत नाही.

मृत महिला आणि तिचे वडील मुसलमान असल्याची परिमंडळ ७ च्या पोलीस उपायुक्तांची माहिती

शहरातील विक्रोळी येथील टागोरनगर येथे वास्तव्य करत असलेल्या शिक्षिका आशाबाई काशीराम मुळे (वय ६७ वर्षे) यांचे १९ एप्रिल या दिवशी निधन झाले.

प्रमुख संशयित आरोपी काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर अटकेत

केडगावमधील शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्या हत्येच्या प्रकरणी प्रमुख संशयित आरोपी काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर याला कामगरगाव शिवारात अटक करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF