हिंदु जनजागृती समितीच्या याचिकेवर शासनाला ७ दिवसांत म्हणणे सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी वर्ष २००४ मध्ये प्रविष्ट केलेल्या जनहित याचिकेमुळे वार्षिक उत्पन्न ५ लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या, तसेच ‘मुंबई सार्वजनिक विश्‍वस्त नोंदणी अधिनियमा’च्या अंतर्गत नोंदणी झालेल्या न्याससंचलित रुग्णालयांना एकूण खाटांपैकी २० टक्के खाटा गरीब रुग्णांसाठी राखून ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते

काँग्रेसचे हात मुसलमानांच्या रक्ताने माखलेले !  – काँग्रेसचे माजी मंत्री सलमान खुर्शीद यांची स्वीकृती

मी काँग्रेसचा भाग आहे आणि आमच्या (काँग्रेसच्या) हाताला मुसलमानांचे रक्त लागले आहे, हे मान्य केले पाहिजे. आम्ही आमच्या हाताला लागलेले रक्त तुम्हाला दाखवण्यास सिद्ध आहोत, जेणेकरून ते तुमच्या हाताला लागू नये, हे तुम्हाला कळावे

‘लव्ह जिहाद’ला साहाय्य केल्यामुळे मंगळुरू येथे गावकर्‍यांनी काँग्रेस नेत्यांना येण्यास मनाई करणारे फलक लावले

मंगळुरूमधील एका गावातील ज्ञानश्री नावाच्या मुलीने घरातून पळून जाऊन मुसलमान तरुणाशी विवाह केला आणि इस्लाम पंथ स्वीकारला. यामागे काँग्रेस नेत्यांची फूस असल्याचा आरोप सर्व गावकर्‍यांनी केला.

(म्हणे) ‘हिंदी चित्रपटसृष्टीत कोणत्याही मुलीवर बलात्कार झाला, तरी तिला काम मिळते !’

‘कास्टिंग काऊच’ म्हणजे काही नवीन गोष्ट नाही. ही पूर्वीपासून चालत आली आहे. प्रत्येक मुलीवर असा प्रसंग येतोच. सरकारी कार्यालयातही महिला सुरक्षित नाहीत, तर मग तुम्ही चित्रपटसृष्टीच्याच मागे हात धुऊन का लागला आहात ?

केवळ चित्रपटसृष्टीतच नाही, तर संसदेतही ‘कास्टिंग काऊच’ (महिलांना काम देण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करणे) होते ! – काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी

केवळ चित्रपटसृष्टीतच नाही, तर संसदेपर्यंत ‘कास्टिंग काऊच’ (महिलांना काम देण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी करणे) पसरलेले आहे. ‘कास्टिंग काऊच’ हे असे वास्तव आहे, जे प्रत्येक क्षेत्रात पहायला मिळते. राजकारणही त्याला अपवाद नाही

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्यावरील खटल्याचा आज निकाल

अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्काराच्या प्रकरणात गेली ५ वर्षे अटकेत असणारे पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या खटल्यावर उद्या (२५ एप्रिलला) येथील स्थानिक न्यायालय निर्णय देणार आहे.

नक्षलवादी संघटनांशी संबंध असलेल्यांनी दंगलीचे षड्यंत्र रचल्याचा संशय ! – सत्यशोधन समितीचा अहवाल

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून ‘सत्यशोधन समिती’द्वारे अहवाल प्रकाशित केला आहे. ‘दंगल घडवण्यामागे नक्षलवादी संघटनांशी संबंध असलेल्यांचा हात असणे

पू. भिडेगुरुजी यांच्या धारकर्‍याला दम देणारे पोलीस !

‘सांगली येथे २८ मार्च २०१८ या दिवशी पू. भिडेगुरुजी यांच्या सन्मानार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यासाठी धारकरी श्री. सुरेश इंगवले यांनी स्वतःच्या सायकलवर मोर्च्याचा फलक लावून ती सिद्ध केली होती.

बांगलादेशातील हिंदु कुटुंबाला धर्मांधांनी बळजोरीने घराबाहेर काढून केला घराचा लिलाव

पैशाच्या देवाण-घेवाणीवरून येथील न्यायालयाने दिलेल्या एकतर्फी निकालाचा अपलाभ घेऊन एका धर्मांधाने अनुमाने १५० गुंडांच्या साहाय्याने १२ जणांच्या हिंदु कुटुंबाच्या घरावर आक्रमण करत त्यांना घरातून हुसकावून लावले.

भाव आणि तळमळ असेल, तर आपल्यामध्ये लवकर परिवर्तन होईल ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

जेव्हा आपण काही चांगले कार्य करण्यास जातो, तेव्हा अनिष्ट शक्ती त्यात अडथळे निर्माण करतात. या अडचणींवर ईश्‍वरावरील श्रद्धेने मात केल्यास आपण पुढे जातो. ईश्‍वराकडून आपल्याला जे मिळते, त्याविषयी आपण नेहमी कृतज्ञ राहिले पाहिजे.


Multi Language |Offline reading | PDF