कठुआ येथे मुलीवर बलात्कार झालाच नाही ! – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

कठुआ (जम्मू) येथील सामूहिक बलात्कार हे एक असे षड्यंत्र आहे की, जे ऐकून मनात एका विशेष जातीवर्गासाठी घृणा निर्माण होते. हा वर्ग आहे मुसलमान, काँग्रेस आणि साम्यवादी यांचा. त्यांनीच मृत्यूनंतर तिच्यावर बलात्कार केला आहे.

मेहबूबा सरकार काश्मीरला ‘इस्लामिक स्टेट’ बनवू इच्छिते ! – अधिवक्ता शर्मा

जम्मू-काश्मीरचे मेहबूबा मुफ्ती सरकार राज्याला ‘इस्लामिक स्टेट’ बनवू इच्छित आहे. कठुआ येथील कथित बलात्काराची घटना त्याच धोरणाचा एक भाग आहे. सरकार जम्मूचा भूगोल पालटू इच्छित आहे. जम्मूला काश्मीरप्रमाणे मुसलमानबहुल बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दैनिक सनातन प्रभातच्या माध्यमातूनच जगभर हिंदु धर्माची पताका फडकेल ! – महेश पारकर

वर्ष २०२३ नंतर पूर्ण जगभर हिंदु धर्माची पताका फडकणार आहे. त्याचे माध्यम हे दैनिक सनातन प्रभात होणार आहे. ही आम्हा गोमंतकियांना अभिमानाची गोष्ट आहे. या महान कार्यात आपण आपले योगदान द्यायला हवे

केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे यांना आता ठार मारण्याची धमकी

केंद्रीयमंत्री आणि कर्नाटकमधील भाजपचे हिंदुत्वनिष्ठ नेते अनंतकुमार हेगडे यांना एका अज्ञात व्यक्तीने दूरभाषवरून ठार मारण्याची धमकी दिली आहे. ‘तुमचा शिरच्छेद करू आणि शरिराचे तुकडे तुकडे करू’, असे अज्ञाताने धमकीत सांगितल्याचे हेगडे यांनी ‘ट्वीट’ करून म्हटले आहे.

माझा बापही पाण्याची समस्या सोडवू शकणार नाही ! – मध्यप्रदेशातील भाजपचे खासदार लक्ष्मीनारायण यादव यांचे विधान

माझ्या मतदारसंघात ८२५ पंचायत आहेत. अशा वेळी पाण्याची समस्या तर माझा बापही सोडवू शकत नाही, असे विधान मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील भाजपचे खासदार लक्ष्मीनारायण यादव यांनी केले आहे.

कोकणावर अन्याय करणार्‍यांची राखरांगोळी करू ! – उद्धव ठाकरे

नाणार असो कि जैतापूर, कोकणची राख करून गुजरातमध्ये रांगोळी घालणार असाल, तर ते चालणार नाही. नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. नाणार हे नाणारच राहील. कोकणावर अन्याय करणार्‍यांची राखरांगोळी करू

धर्मविरोधकांचा वैचारिक प्रतिवाद करणे, हा सनातन प्रभातचा मानबिंदू होय !

म्हापसा (गोवा) येथील वर्धापनदिन सोहळ्यात सनातन प्रभातचे संपादक श्री. नागेश गाडे यांनी केलेले मार्गदर्शन सनातन प्रभात नियतकालिक समूहाला या वर्षी २० वर्षे पूर्ण झाली. ‘पत्रकारिता क्षेत्राचा कसलाही अनुभव गाठीशी नाही’, ‘आर्थिक आधार नाही’, असे असतांना राष्ट्ररक्षण आणि धर्मकार्य यांसाठी ‘सनातन प्रभात’ची मशाल गेली २० वर्षे अखंड तेवत आहे. ‘राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी अन् आदर्श राष्ट्ररचनेसाठी … Read more

सरन्यायाधिशांच्या विरोधातील महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपतींनी फेटाळला

उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती एम्. व्यंकय्या नायडू यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधातील काँग्रेससह ७ पक्षांच्या ७१ आजी-माजी खासदारांनी दिलेला महाभियोगाचा प्रस्ताव फेटाळून लावला.

अश्‍लील संकेतस्थळांमुळे बलात्कारांच्या घटनांत वाढ ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री

देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांमागे अश्‍लील संकेतस्थळांचा प्रभाव आहे. या संदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे. अशी२५ संकेतस्थळे बंद करण्यात आली आहेत.


Multi Language |Offline reading | PDF