उत्तराखंडच्या काँग्रेसच्या महिला नेत्या महक खान यांच्याकडून लव्ह जिहाद !

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणार्‍या एका हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण केल्याप्रकरणी उत्तराखंडच्या महिला काँग्रेस सचिव महक खान यांना अटक करण्यात आली आहे.

काँग्रेस ख्रिस्ती मिशनरींच्या इशार्‍यावर काम करते ! – भाजपचे खासदार भरत सिंह

काँग्रेसच्या मागे ख्रिस्ती मिशनरींचे अदृश्य हात आहेत, या मिशनरींच्या इशार्‍यावर पक्ष आणि त्यांचे नेते काम करतात, असा दावा येथील भाजपचे खासदार भरत सिंह यांनी केला आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटूचे वाघा सीमेवर भारताच्या विरोधात चिथावणीखोर कृत्य

हसन अली या पाकिस्तानी क्रिकेटपटूने सीमा सुरक्षा दलाचे सैनिक आणि तेथे उपस्थित भारतीय यांच्याकडे पाहून चिथावणीखोर हातवारे केल्याची घटना समोर आली आहे.

गडचिरोलीत पोलिसांच्या चकमकीत १४ नक्षलवादी ठार

भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगलात पोलिसांनी अनुमाने १४ नक्षलवाद्यांना ठार केले. त्यांच्यात जहाल नक्षलवादी साईनाथ आणि सिनू यांचाही समावेश आहे.

‘स्टोरी लिमिटेड’ संकेतस्थळाकडून हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांच्या चित्रांची ‘ऑनलाईन’ विक्री

भारतमातेचे नग्न चित्र रेखाटून समस्त भारतियांच्या भावना दुखावणारे आणि हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे रेखाटून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे म.फि. हुसेन यांच्या चित्रांची विक्री ……

परखड वाणीतून धर्मप्रबोधन करणारे पुणे येथील ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांचा देहत्याग !

धर्मद्रोह्यांचा सडेतोड वैचारिक समाचार घेणारे आणि तितक्याच रसाळ वाणीतून जिज्ञासूंना साधनेच्या मार्गाला लावणारे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर (वय ६७ वर्षे) यांनी २२ एप्रिलला सकाळी ९.१५ वाजता देहत्याग केला.

अहिंदूंना प्रवेश दिल्याने मंदिर अशुद्ध होईल !

येथील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिरामध्ये अहिंदूंना प्रवेश देण्याची अनुमती प्रशासनाने दिली आहे. (हिंदूंच्या मंदिरांत काय असायला हवे आणि असू नये, याचा निर्णय सरकार कसे काय घेते ?

अफझलखानाचे मनपरिवर्तन करता येत नाही, तर त्याचा कोथळाच बाहेर काढावा लागतो ! – रमेश नाईक, शिवसेनेचे माजी गोवा राज्य प्रमुख

१. डोळे असून आंधळे, कान असून बहिरे आणि तोंड असून मुके, अशी सरकारची स्थिती झाली आहे. पाकमध्ये अत्याचार होत असल्याने निर्वासित होऊन भारतात आलेल्या हिंदूंना परत पाठवले जाते, तर रोहिंग्या मुसलमानांसाठी हिरव्या चादरी पांघरून त्यांचे स्वागत केले जात आहे.

राज्यात ७ लाख शिकाऊ उमेदवारांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक उद्योजकांनी पुढाकार घ्यावा ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात विविध उद्योगांमध्ये प्रशिक्षणार्थींची संख्या वाढवण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, तसेच ७ लाख शिकाऊ उमेदवारांना संधी देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक उद्योगांनी सरकारच्या www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी

ऑस्ट्रेलियातील रज-तमात्मक वातावरणात राहूनही प्रत्येक कृती साधकत्वाच्या अनुषंगाने करणार्‍या एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. ज्योती लिआव !

१. विदेशी साधिका रहात असलेल्या खोलीत श्रीमती सिल्विया दत्तोली यांना निरोप देण्यासाठी गेल्यावर सौ. ज्योती लिआव यांनी खोलीचे दार उघडणे
१९.४.२०१८ या दिवशी सकाळी ६.३० वाजता मी विदेशी साधिका रहात असलेल्या खोलीत निरोप देण्यासाठी गेले होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now