ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांधांनी घडवली दंगल !

येथील इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि इतर धर्मांध संघटना यांनी २० एप्रिल या दिवशी कठुआ (जम्मू) आणि उन्नाव (उत्तरप्रदेश) येथील बलात्काराच्या प्रकरणी फेरी काढली होती.

(म्हणे) ‘सनातन संस्थेच्या विरोधात पुरावे असतांनाही बंदी घातली जात नाही !’ – काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण

केंद्र आणि राज्य येथे भाजपचे सरकार आल्यापासून भाजपच्या धर्मांध राजकारणाला पूरक असणार्‍या कट्टरतावादी संघटनांना मोकळे रान मिळाले. सनातन संस्थेचे पदाधिकारी मंत्रालय आणि विधीमंडळ येथे मुक्त संचार …..

५ हिंदुत्वनिष्ठ संघटना कर्नाटकात ९० जागा लढवणार ! – अ.भा. हिंदु महासभा

कर्नाटकमध्ये पुढच्या मासात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अखिल भारतीय हिंदु महासभा, श्रीराम सेना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि संपूर्ण भारत क्रांती पक्ष….

समिती आणि सनातन संस्था कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत; मात्र हिंदुत्वनिष्ठ संघटनांना साहाय्य करणार ! – हिंदु जनजागृती समिती

काही वृत्तपत्रांमध्ये हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था निवडणूक लढवणार असल्याची वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत; मात्र त्यामध्ये समिती आणि सनातन संस्था यांचे नाव कसे घेण्यात आले,

१२ वर्षांपर्यंतच्या मुलीवर बलात्कार करणार्‍यांना फाशी होणार !

१२ वर्षांपर्यंतच्या मुलीवर बलात्कार करणार्‍यास फाशीची शिक्षा देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाने संमती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या समूह-संपादकपदी नागेश गाडे यांची नियुक्ती

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह-संपादक शशिकांत राणे यांचे ५ एप्रिल २०१८ या दिवशी अकस्मात निधन झाल्यामुळे नूतन समूह संपादक म्हणून ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नागेश गाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे येथील संत प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांचा देहत्याग

प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये (वय ८८ वर्षे) यांनी २१ एप्रिलला दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी देहत्याग केला.  प.पू. (सौ.) उपाध्येआजी गेल्या ३ आठवड्यांपासून आजारी होत्या.

कंबोडियातील ‘अंकोर थाम’ परिसरात बौद्ध आणि हिंदु धर्म यांचे प्रतीक म्हणून बांधलेले ‘बॅयान मंदिर’ !

‘आम्ही २८ मार्च या दिवशी ‘अंकोर वाट’ मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या ‘अंकोर थाम’ या मंदिराच्या परिसरात गेलो होतो. ‘अंकोर थाम’ मंदिर जरी लहान असले, तरी त्याचा परिसर ‘अंकोर वाट’ मंदिरापेक्षा ९ पटींनी मोठा आहे.

अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय परिषदेत महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘रोगांची कारणे, उपचार आणि प्रतिबंध’ या विषयावर शोधनिबंध सादर

मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम करणार्‍या आध्यात्मिक गोष्टी आधुनिक वैद्यकशास्त्र नाकारते; मात्र आयुर्वेद रोगाचे निदान आणि उपचार या दोन्ही स्तरांवर आध्यात्मिक अन् सूक्ष्म पैलूंचा विचार करते.


Multi Language |Offline reading | PDF