पुणे पोलिसांनी शनिवारवाड्यावरील ‘परशुराम जन्मोत्सव’ या कार्यक्रमास अनुमती नाकारली

कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणावरून पुणे पोलिसांनी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने शनिवारवाड्यावर होणार्‍या कार्यक्रमाला अनुमती नाकारली.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव काँग्रेससह ७ पक्षांच्या खासदारांनी एकत्र येऊन आणला आहे. तर या प्रस्तावावर काँग्रेसमध्येच मतभेद झाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी उघडपणे या प्रस्तावाला विरोध केला आहे.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील ऊर्जामंत्री शिवकुमार यांची संपत्ती ५ वर्षांत ५८९ कोटी रुपयांनी वाढली

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने विद्यमान ऊर्जामंत्री डी.के. शिवकुमार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. शिवकुमार यांनी उमेदवारीचे आवेदन प्रविष्ट केले आहे.

महिलांवरील अत्याचारांची मोदी यांनी गंभीर नोंद घ्यावी ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तिना लगार्ड

भारतात (कठुआ प्रकरणात) जे घडले, ते खरंच बीभत्स होते. मला आशा आहे की, भारतातील प्रशासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व घटनांकडे गांभीर्याने बघतील.

कोलकातामध्ये मृत गायींचे मांस पुरवणार्‍या दोघांना अटक

येथील अनेक उपाहारगृहांना मृत गायींचे मांस पुरवणार्‍या दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील राजा मलिक हा २४ परगणा जिल्ह्यातील बुदगे नगरपालिकेचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. 

दाऊद इब्राहिमची मुंबईतील संपत्ती जप्त करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने आंतरराष्ट्रीय जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याची मुंबईतील संपत्ती शासनाधीन (जप्त) करण्यास सरकारला अनुमती दिली आहे.

छत्रपतीद्रोही जळगाव पोलीस !

‘जळगाव शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ स्वराज्य निर्माण सेनेच्या वतीने प्रत्येक शनिवारी सामूहिक शिववंदना घेण्यात येते.

देवतांचा अवमान करणारे चित्र बनवणार्‍या प्रा. दुर्गा मालती यांच्या घरावर दगडफेक

कठुआ (जम्मू) येथील अल्पवयीन मुलीवरील कथित सामूहिक बलात्कारावरून बनवलेल्या चित्रातून भगवान शिवाच्या त्रिशूळाचा अवमान करणार्‍या प्रा. दुर्गा मालती यांच्या येथील घरावर अज्ञातांकडून …….

नरोडा पाटिया हत्याकांडाच्या प्रकरणी गुजरातच्या भाजपच्या माजी मंत्री माया कोदनानी दोषमुक्त

गुजरातमधील नरोडा पाटिया हत्याकांडाच्या प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने भाजपच्या माजी नेत्या माया कोदनानी यांना दोषमुक्त केले आहे; मात्र त्याच वेळी बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी पटेल यांची …..


Multi Language |Offline reading | PDF