पाकिस्तान युद्ध लढू शकत नाही; म्हणून पाठीवर वार करतो ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

वर्ष २०१६ मध्ये उरी येथील सैन्यतळावरील आक्रमणाचा सूड घेण्यासाठी आम्ही ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. त्या वेळी ‘भारत आता अशी आक्रमणे सहन करणार नाही’, हा संदेश देण्याचा त्यामागे उद्देश होता.

मारेकरी म्हातारे झाल्यावर पकडणार का ?

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकर्‍यांना आपण शोधू शकलेलो नाही, अशी स्वीकृती केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि विशेष अन्वेषण पथक यांनी मुंबई उच्च न्यायालयात १९ एप्रिलला दिली.

इराकमध्ये अवघ्या ३ मासांत इस्लामिक स्टेटच्या ३०० आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा

जगातील सर्वांत कुख्यात आतंकवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’च्या (इसिसच्या) ३०० आतंकवाद्यांना फासावर लटकवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

भारत आणि चीन येथे वायूप्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू

जगभरात वायूप्रदूषणामुळे ज्या संख्येने मृत्यू होतात, त्यातील अर्धी लोकसंख्या भारत आणि चीन या देशांतील आहे, असे अमेरिकेतील एका संशोधनातून समोर आले आहे.

हिंदुत्वनिष्ठांशी अट्टल गुन्हेगारांप्रमाणे वागणारे पोलीस !

‘लोकसंख्या नियंत्रण कायद्याच्या मागणीसाठी ‘राष्ट्र निर्माण संघटने’चे अध्यक्ष तथा ‘सुदर्शन न्यूज’चे संचालक श्री. सुरेश चव्हाणके यांनी देशभरात काश्मीर ते कन्याकुमारी ते देहली यामार्गे ‘भारत बचाओ महारथयात्रा’ काढली.

(म्हणे) ‘बलात्कार रोखण्यासाठी देशात शरीयत कायदा लागू करावा !’ – अबू आझमी

देशात निर्भया प्रकरणानंतर अनेक कायदे कडक करण्यात आले; मात्र त्यांचाही जरब बसला नाही. सत्ताधारी भाजप आमदार आणि स्वत:ला हिंदुत्वनिष्ठ म्हणवणारे लोक एखाद्या चिमुरडीवरसुद्धा बलात्कार करत आहेत.

विज्ञापनाच्या होर्डिंग्जच्या आड येणार्‍या झाडांवर विषप्रयोग करून झाडे मारण्याचा संतापजनक प्रकार !

शहराच्या दक्षिणेकडील भागातील एन्.ए. पुरंदरे रोडवरील पुरंदरे रुग्णालयासमोर असलेल्या उंच झाडांमुळे त्या परिसरात उभारण्यात आलेली विज्ञापनांची होर्डिंग्ज झाकली जात होती.

पोषण आहाराच्या निधीअभावी कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ !

राज्यशासनाकडून बालकांच्या पोषण आहारासाठी अनेक मास निधी दिला जात नसल्यामुळे कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बालके अल्प वजनाची आणि तीव्र अल्प वजनाचीही होत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF