कर्नाटकमध्ये केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांना अपघाताद्वारे ठार मारण्याचा प्रयत्न

कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील हालागिरी येथे भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांच्या ताफ्यातील एका गाडीचा १७ एप्रिलला रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.

चंद्र आणि तारे असणार्‍या हिरव्या इस्लामी झेंड्यावर बंदी घाला !

चंद्र आणि तारे असणार्‍या हिरव्या इस्लामी झेंड्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी करणारी याचिका उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

बंगालमध्ये वादळी पावसामुळे ११ जणांचा मृत्यू

बंगालच्या अनेक भागांमध्ये १७ एप्रिलच्या सायंकाळी वादळी पावसामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागाच्या माहितीनुसार, ताशी ८४ ते ९८ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.

पीडितेची ओळख उघड केलेल्या प्रसारमाध्यमांना १० लाख रुपयांचा दंड

जम्मूच्या कठुआ येथे ८ वर्षांच्या मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणी पीडितेची ओळख उघड करणार्‍या प्रसारमाध्यमांना देहली उच्च न्यायालयाने १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

केर्ले (जिल्हा कोल्हापूर) येथे पोलिसांनी उतरवलेला अफझलखानवधाचा फलक हिंदुत्वनिष्ठांनी पुन्हा लावण्यास भाग पाडले !

जिल्ह्यातील केर्ले गावात २० फूट उंचीचा अफझलखानवधाचा मोठा फलक लावला होता; मात्र जातीय तणाव निर्माण होण्याचे कारण पुढे करून पोलिसांनी हा फलक १६ एप्रिलला सकाळी उतरवला.

टिपू सुलतानच्या अशुभ तलवारीमुळे अपयशी ठरल्याच्या कारणाने विजय मल्ल्याने तलवार विकली !

बँकांची ९ सहस्र कोटी रुपयांची फसवणूक करून लंडनमध्ये पळून गेलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांनी त्यांच्याकडे असणारी टिपू सुलतान याची तलवार अपशकुनी असल्याकारणाने विकली आहे,

मंदिरांवर तात्काळ कारवाई करणारे प्रशासन अन्य धर्मियांच्या अनधिकृत प्रार्थनास्थळांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का ? – हिंदु जनजागृती समिती

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पुढे करून येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस बंदोबस्तात श्री महाकालेश्‍वर महादेव मंदिर अनधिकृत ठरवून पाडले. वास्तविक हे पुरातन मंदिर आहे.

बिहारच्या पोलीस निरीक्षकाकडून फटाक्याच्या अनधिकृत कारखान्याला संरक्षण !

‘बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील जलालपूर येथे अनधिकृतरित्या उभारलेल्या फटाक्यांच्या एका कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे ५ जण ठार, तर २५ जण घायाळ झाले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now