‘एटीएम्’मध्ये पैसे नसल्याने नोटाबंदीसारखी स्थिती

देशातील उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात, आसाम, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ‘एटीएम्’मध्ये पैसे नसल्याने नोटाबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

कबीर कला मंच अन् रिपल्बिकन पँथर यांच्या कार्यालयांवर पोलिसांच्या धाडी

एल्गार परिषदेत जमावाला भडकवल्याच्या आरोपावरून कबीर कला मंच आणि रिपल्बिकन पँथर यांच्या कार्यालयांवर, तसेच कार्यकर्त्यांच्या घरांवर पोलिसांनी धाडी घातल्या. मुंबई आणि पुणे यांसह नागपूरमध्ये हे धाडसत्र चालू आहे.

यंदा भारताचा विकास दर ७.३ % – जागतिक बँक

जागतिक बँकेने चालू आर्थिक वर्षांत (२०१८-१९) भारताचा विकास दर ६.७ टक्क्यांवरून वाढून ७.३ टक्के रहाण्याचा अंदाज वर्तवला आहे.

पेट्रोल १०० रुपये प्रतीलिटर  ?

मध्य-पूर्व देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलांचे मूल्य वाढण्याची शक्यता असल्याने इंधनासाठी अन्य देशांवर अवलंबून असणार्‍या भारतावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे

अक्षय्य तृतीयेला करावयाच्या विविध कृतींमागील अध्यात्मशास्त्र

अक्षय्य तृतीया हा कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभदिन आहे. या तिथीला हयग्रीव अवतार, नरनारायण प्रकटीकरण आणि परशुराम अवतार झाला.

साधना हाच मानवाचा खरा अलंकार !

जिवानेे ईश्‍वरनिर्मित धर्माचे आचरण आणि तंतोतंत पालन करणे, म्हणजेच जिवाने त्याच्या प्रगतीस उपयुक्त अशी साधना करून या मनुष्यजन्माचे सार्थक करणे, हाच त्याच्या जीवनातील मोठा अलंकार असू शकतो.

सण आणि धार्मिक विधी असलेल्या दिवशी, तसेच शुभदिनी नवीन किंवा रेशमी वस्त्रे अन् विविध अलंकार परिधान केल्याने वाईट शक्तींपासून रक्षण होणे

सण, यज्ञ, मुंज, विवाह, वास्तूशांत यांसारखे धार्मिक विधी या वेळी देवता आणि आसुरी शक्ती यांचे सूक्ष्म-युद्ध अनुक्रमे ब्रह्मांड, वायूमंडल आणि वास्तू येथे होत असते.

साडेतीन मुहुर्तांतील एक मुहूर्त असलेली आणि सुख-समृद्धी प्रदान करणारी अक्षय्य तृतीया !

अक्षय (अक्षय्य) तृतीया साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. या दिवसाने एका कलहकालाचा अंत आणि दुसर्‍या युगाच्या सत्ययुगाचा प्रारंभ, अशी संधी साधलेली असल्यामुळे अक्षय (अक्षय्य) तृतीया या संपूर्ण दिवसाला मुहूर्त म्हणतात.

अवगुण म्हणजे आसुरी शक्तींचे अलंकार !

ज्याप्रमाणे जिवाच्या गुणांमुळे त्याला दैवी अलंकारांची प्राप्ती होते, त्याप्रमाणे अवगुणांमुळे आसुरी शक्ती जिवाच्या शरिरामध्ये त्यांची स्थाने निर्माण करतात आणि त्या स्थानांमधे आसुरी अलंकार ठेवतात.

ईश्‍वरी गुण म्हणजे सूक्ष्मातील अलंकार !

जिवात असलेल्या वेगवेगळ्या ईश्‍वरी गुणांप्रमाणे वेगवेगळे अलंकार असतात आणि त्या ईश्‍वरी गुणांप्रमाणे ते आकार घेतात. तसेच जिवाला आवश्यक त्या तत्त्वाप्रमाणे त्यांत रंग भरले जातात.


Multi Language |Offline reading | PDF