सर्वोच्च न्यायालयाने निकाल न पालटल्यास केंद्र सरकार ‘अ‍ॅट्रॉसिटी’वर अध्यादेश काढणार

सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती प्रतिबंधक अधिनियम (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्याच्या संदर्भात दिलेला निकाल पालटला नाही, तर केंद्र सरकार अध्यादेश काढून मूळ कायदा तसा ठेवण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

पाकिस्तानने भारतीय शीख तीर्थयात्रेकरूंना दूतावास अधिकार्‍यांशी भेटण्यापासून रोखले

भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांना भारतातून पाकिस्तानमध्ये पोहोचलेल्या शीख तीर्थयात्रेकरूंना भेटण्यास मनाई केली आहे, तसेच या यात्रेकरूंसह असणारी एक बैठकही घेण्यास पाकने विरोध केला.

कर्नाटकातील काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांची क्षमायाचना !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जर राज्यात (कर्नाटकमध्ये) आले, तर त्यांना चपला दाखवून झोडपून काढले पाहिजे. ते राजकारणातील कलंक आहेत. त्यांची मुख्यमंत्रीपदावर बसण्याचीही लायकी नाही.

अयोध्येमध्ये राममंदिर होणारच ! – आलोक कुमार, नूतन कार्याध्यक्ष, विहिंप

अयोध्येत राममंदिर व्हावे, अशी कोणा एकाची इच्छा नाही, तर कोट्यवधी हिंदूंची इच्छा आहे. त्यांचेच प्रतिनिधित्व विश्‍व हिंदु परिषद करत आहे. त्यामुळे अयोध्येत राममंदिर निर्माण होणारच….

देहलीतील ‘जेएनयू’ विश्‍वविद्यालयात पुरोहित निर्माण करणारा अभ्यासक्रम लवकरच

येथील जवाहरलाल नेहरू विश्‍वविद्यालयामध्ये (‘जेएन्यू’मध्ये) लवकरच हिंदु धर्मशास्त्रांचे शिक्षण दिले जाणार आहे. त्याद्वारे पुरोहित निर्माण केले जाणार असून या विश्‍वविद्यालयामध्ये धार्मिक पर्यटन ……

‘ओला टॅक्सी’कडून प्रवाशी लुटले जात असतांना त्याकडे दुर्लक्ष करणारे मुंबई पोलीस !

‘२० मार्च २०१८ या दिवशी सकाळी मुंबई येथील माटुंगा स्थानकावर रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे रेल्वेच्या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला.

(म्हणे) ‘सनातनी प्रवृत्तीमुळे वारकरी संप्रदायाचा मूळ प्रवाह दुभंगला !’

वारकरी संप्रदायाने महिला, शूद्र, अतिशूद्र अशा सर्व वंचित घटकांना सामावून घेऊन सन्मान प्राप्त करून दिला. जगाशी आपल्या विचारांशी नाळ जोडत समतेचा जागर केला; मात्र सनातनी प्रवृत्तीमुळे संप्रदायाचा ……

भारतामध्ये वर्ष २०१७ मध्ये १०९ जणांना फाशीची शिक्षा घोषित होऊनही एकाचीही कार्यवाही नाही !

भारतामधील न्यायालयांनी वर्ष २०१७ मध्ये १०९ जणांना फाशीची शिक्षा ठोठावली होती; मात्र यातील एकाच्याही शिक्षेची कार्यवाही झालेली नाही, अशी माहिती अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेने एका अहवालामध्ये म्हटले आहे.

देशात लोकसंख्या कायदा बनणे आवश्यक ! – विनोद यादव, अध्यक्ष, धर्मरक्षक संघटना

वर्ष १९४७ मध्ये भारताची धर्मावर आधारित फाळणी झाली आणि मुसलमानांसाठी पाकिस्तान बनले, तर उरलेला देश हिंदूंचा हिंदुस्थान व्हायला हवा होता; परंतु असे झाले नाही. आम्ही रामनवमी, हनुमान जयंती यांनिमित्त शोभायात्रा काढतो, कदाचित् येणार्‍या १० ते १५ वर्षांमध्ये त्या काढू शकणार नाहीत

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now