भारताला ‘इस्लामिक स्टेट’ घोषित केले जाऊ नये, यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करा ! – आमदार टी. राजासिंह, भाजप

दिवसेंदिवस हिंदूंची संख्या न्यून होत आहे. धर्म संकटात आहे; मात्र हिंदू युवक ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरच व्यस्त आहेत. असेच चालू राहिले, तर येणारा काळ भयंकर असेल.

अमेरिकेचे सिरीयावर पुन्हा आक्रमण

अमेरिकेने पुन्हा एकदा सिरीयावर आक्रमण केले आहे. ‘सिरीयाचे राष्ट्रप्रमुख बशर असद यांच्याकडील रासायनिक शस्त्रांचा साठा नष्ट करण्यासाठी हे आक्रमण करण्यात आले आणि त्यासाठी अमेरिकेचे …..

माझे वडील निर्दोष ! – आरोपी सांझीरामच्या मुलीचा दावा

येथील कठुआमध्ये जानेवारी मासात ८ वर्षांच्या एका मुलीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि तिच्या हत्येच्या प्रकरणावरून देशातील वातावरण तापवले जात आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी …..

कर्नाटकमध्ये भाजपऐवजी पुन्हा एकदा काँग्रेसचीच सत्ता येणार ! – सर्वेक्षणाचा अंदाज

कर्नाटकमध्ये येत्या १२ मे या दिवशी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. ‘या निवडणुकीत कोणाला यश मिळणार ?’, या संदर्भात ‘इंडिया टुडे’ आणि ‘कार्वी इनसाईट्स’ यांनी सर्वेक्षण केले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा प्रारंभ मालेगावमधून व्हावा, या उत्साहाने कार्यात सहभागी होण्यास सिद्ध असलेले आणि आढावा बैठकीला उपस्थित रहाणारे मालेगाव येथील धर्माभिमानी !

हिंदु धर्मजागृती सभेनंतर दुसर्‍या दिवशी अग्रेसन भवन येथे पुढील कार्याची दिशा ठरवण्यासाठी आढावा बैठक आयोजित केली होती. बैठकीला १०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते.

जनहितकारी प्रकल्प हवेत !

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरजवळच्या नाणार येथे केंद्र सरकारने रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स’ (आर्.आर्.पी.सी.एल्.) या ३ लाख कोटी रुपयांच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सौदी अरेबियाच्या सौदी अरमाको’ या कंपनीसमवेत नुकताच करार केला.

२७.७.२०१८ या दिवशी होणार्‍या ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’साठी २५.४.२०१८ या दिवसापर्यंत सभागृह आरक्षित करा !

‘२७.७.२०१८ या दिवशी व्यास पौर्णिमा, म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे. शिष्याची मोक्षाप्रत वाटचाल करून घेणार्‍या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस !

हिंदु धर्मजागृती सभेला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा ! – शिवसेनेचे खासदार विनायक राऊत

हिंदु धर्मजागृती सभेला माझ्या शुभेच्छा आहेत. ज्या वेळी हिंदु जनजागृती समितीला सहकार्याची आवश्यकता भासते, त्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे, तसेच समस्त शिवसैनिकांच्या ……

हिंदूंचे होणारे भव्य संघटन ही हिंदु राष्ट्र स्थापनेची नांदीच !

मालेगाव धर्मसभेची क्षणचित्रे
सभामार्गात ढोल-ताशा निनादला । मालेगावातील हिंदु वक्त्यांच्या स्वागतासाठी सिद्ध झाला ।


Multi Language |Offline reading | PDF