कै. शशिकांत राणे यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर कु. कल्याणी गांगण यांना जाणवलेली सूत्रे

५.४.२०१८ या दिवशी मी एका सेवेनिमित्त राणेकाकांच्या खोलीत गेले होते. त्या वेळी मला खोलीतील वातावरण तंग झाले आहेे’, असे वाटले. मला खोलीत अस्वस्थ वाटत होते.

परात्पर गुरु डॉक्टरांचे तंतोतंत आज्ञापालन करणारे शशिकांत राणे !

मे १९९८ मध्ये अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथे परात्पर गुरु डॉक्टरांची सार्वजनिक सभा झाली. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या सभेचे दायित्व श्री. राणेकाकांकडे दिले होते.

सनातनच्या आश्रमांत, तसेच धर्मप्रसाराच्या सेवांसाठी वाहन-चालकांची आवश्यकता !

सनातनचे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य दिवसेंदिवस विस्तारत आहे. या कार्याचा आवाका पुष्कळ वाढल्याने वाहन चालवू शकणार्‍यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे सनातनच्या आश्रमांत, तसेच प्रसाराच्या सेवांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहन-चालकांची तातडीने आवश्यकता आहे.

साधकांनो, चुका टाळण्यासाठी साधनेची खरी प्रक्रिया कृतीत आणा !

सध्या साधक कितीही मोठी चूक झाली, तरी लहान-सहान प्रायश्‍चित घेतात. चित्तावर पुन्हा चूक होणार नाही’, असे संस्कार होतील, असे प्रायश्‍चित्त घेतले पाहिजे.


Multi Language |Offline reading | PDF