पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या भूमीसह अन्य भूमी कोणाला विकली याची चौकशी करू ! – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

गांधीनगर रस्त्यावरील निगडेवाडीपर्यंतची २५० एकर भूमी महानगरपालिकेच्या मालकीची असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही या आरक्षित भूमीतील अवैध बांधकामांवर कारवाई करू नये, असे तोंडी आदेश देऊन सरकार, तसेच चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाचा अवमान केला आहे, असे आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील विरोधकांकडून प्रतीदिन होत आहेत.

बांगलादेशने सरकारी नोकर्‍यांंमधील आरक्षण हटवले !

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ‘सरकारी नोकर्‍यांमधील आरक्षण हटवणार’, असे घोषित केले आहे. विशेष गटांसाठी सरकारी नोकर्‍यांंमध्ये असलेल्या आरक्षण योजनेच्या विरोधात….

शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांना ठार करण्याची दाऊद इब्राहिमची सुपारी

अयोध्येत राममंदिर व्हावे, याचे समर्थन करणारे उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांची हत्या करण्यासाठी आंतरराष्ट्रीय जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याने सुपारी दिल्याचे समोर आले आहे

(म्हणे) ‘वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आमदार टी. राजासिंह यांच्यावर कारवाई करा !’

येथे ८ एप्रिल या दिवशी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेमध्ये भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी वादग्रस्त विधान केल्याचे कारण पुढे करत ‘त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा’…

मंदिरात बलात्कार होणे शक्यच नाही ! – जम्मू उच्च न्यायालय बार कौन्सिलचे अध्यक्ष अधिवक्ता बी.एस्. सलाठीया

कठुआमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या चौकशीला आक्षेप घेऊन ११ एप्रिल या दिवशी जम्मू बंद पाळण्यात आला.

(म्हणे) ‘संभाजी भिडेंना रोखा, नाहीतर महाराष्ट्रात कठुआ आणि उन्नाव यांप्रमाणे घटना घडतील !’

पश्‍चिम महाराष्ट्रात हिंदु राष्ट्रवादाचा विखारी प्रसार करण्यात आला असून कठुआ (जम्मू) आणि उन्नाव (उत्तरप्रदेश) यांप्रमाणे महाराष्ट्रातही असे (बलात्काराचे) प्रकार घडायला नको असतील

उच्च न्यायालयाच्या सुनावणीविषयी शपथपत्र प्रविष्ट करण्याचे पुणे सत्र न्यायालयाचे ‘सीबीआय’ला आदेश

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी १३ एप्रिलला झाली. या वेळी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे (‘सीबीआय’चे) शासकीय अधिवक्ता माखीजा यांनी न्यायालयात आवेदन सादर केले.

जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी गोवंश  तस्करीचे ४ ठिकाणचे प्रयत्न उधळले

पोलिसांना पाहून ट्रकचालकाने ट्रक दुसर्‍या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रक पकडला; मात्र चालकाने ट्रक तेथेच सोडून पळ काढला. त्या वाहनात १३ गोवंश कोंबले होते. पोलिसांनी त्यांना मुक्त केले.

इस्रोच्या आयआर्एन्एस्एस्-१II या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा या ठिकाणी असलेल्या सतीश धवन अवकाश तळावरून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.

हत्येसाठी प्राण्याच्या खरेदी विक्रीवरील बंदी केंद्र सरकारने उठवली !

गेल्या वर्षी २३ मे २०१७ मध्ये सरकारने ही बंदी घातली होती. याचा देशभरातून विरोध झाला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही याला स्थगिती दिली होती.


Multi Language |Offline reading | PDF