‘हज यात्रेला जायलाच हवे’, असे कुराणमध्ये म्हटलेले नाही !

हजला जाणारे दिव्यांग (अपंग) तेथे जाऊन भीक मागतात. सौदी अरेबियात भीक मागण्यावर बंदी आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना मंत्रालयाच्या निदर्शनास आल्या आहेत.

इम्रान खान यांचे भगवान शंकराच्या रूपातील छायाचित्र प्रसारित केल्यामुळे पाकच्या संसदेत गदारोळ

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि ‘पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांचे भगवान शंकराच्या रूपातील छायाचित्र पाकिस्तानच्या सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

गृहमंत्रालयातील कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात ‘इंटरनेट’वर अश्‍लील चित्रपट पहायचे !

मी ८-९ वर्षांपूर्वी केंद्रीय गृहसचिव होतो. त्या वेळी प्रत्येक २ मासांनी संगणकात बिघाड व्हायचा; कारण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी संध्याकाळपर्यंत बैठकांमध्ये व्यस्त असायचे.

(म्हणे) ‘देशाचा सामाजिक सलोखा बिघडत असल्याने आपला आदेश मागे घ्यावा !’

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याविषयी म्हणजे ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याविषयी दिलेल्या आदेशामुळे देशाच्या सामाजिक सलोख्याची हानी झाली आहे.

३ मुलांच्या आईवर कोणी बलात्कार करू शकत नाही ? 

येथे झालेल्या बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीपसिंह सेंगर यांचे नाव आले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला, तरी अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

वादळामुळे ताजमहालचे २ मिनार कोसळले

येथे ११ एप्रिलला सायंकाळी आलेल्या वादळामुळे ताजमहालचे २ दगडी मिनार कोसळले असून घुमट उद्ध्वस्त झाला. आग्रामध्ये ताशी १३० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.

अकार्यक्षम पोलीस !

‘विद्यार्थिनींची छेडछाड केल्याच्या प्रकरणी देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील (‘जेएन्यू’तील) प्राध्यापक अतुल जौहरी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाविद्यालयात …..

म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांकडून हिंदु महिलांचे बळजोरीने धर्मांतर !

म्यानमारमध्ये रोहिंग्या आतंकवाद्यांनी तेथील हिंदु महिलांचे अपहरण करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर केल्याचे वृत्त ‘झी न्यूज’ने दिले आहे.

पाकच्या कारागृहात असणार्‍या भारतियांसाठी सरबजीतसिंह यांची बहीण लढा देणार

पाकच्या कारागृहात अनेक वर्षे शिक्षा भोगत असतांना कारागृहातील कैद्यांकडून हत्त्या करण्यात आलेले भारतीय नागरिक सरबजीत सिंह यांची बहीण दलबीर कौर यांनी पाकिस्तानच्या कारागृहात अनेक वर्षे खितपत पडलेल्या भारतियांसाठी लढा देणार असल्याचे म्हटले आहे.