बेंगळुरूच्या श्री राजराजेश्‍वरी मंदिरामध्ये भाविकांसाठी पारंपरिक वेश बंधनकारक

येथील आर्.आर्. नगरस्थित श्री राजराजेश्‍वरी मंदिरामध्ये येणार्‍या भाविकांच्या वेशभूषांसाठी नियम लागू करण्यात आले आहेत. भाविकांना पारंपरिक वेश परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रत्येक जिल्ह्यात विधानसभेची एक उमेदवारी द्या !

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात एक जागा मुसलमान उमेदवारांसाठी राखीव ठेवावी, अशी मागणी कर्नाटकमधील मुसलमान नेत्यांच्या गटाने केली आहे.

निवृत्त सैन्याधिकार्‍याची भूमी बळकावल्याच्या प्रकरणी धर्मांधांच्या विरोधात गुन्हा नोंद !

कोंढवा येथे खोटी कागदपत्रे बनवून भूमीवर अतिक्रमण करत बनावट मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) बनवून ‘भूमी (लॅण्ड) जिहाद’ झाल्याचे समोर आले आहे. संबंधित जागा बळकावून ती भाड्याने देत ……

(म्हणे) ‘शहाजहानने ताजमहाल आमच्या नावे केला होता !’

उत्तरप्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयामध्ये दावा केला की, मोगल बादशहा शहाजहानने ताजमहाल वक्फ बोर्डाच्या नावे केला होता. त्यावर न्यायालयाने ‘याचा पुरावा म्हणून शहाजहान याची स्वाक्षरी …

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती यांच्या हस्ते सनातन संस्थेच्या तमिळ भाषेतील संकेतस्थळाचे उद्घाटन

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती यांच्या शुभहस्ते सनातन संस्थेच्या तमिळ भाषेतील संकेतस्थळाचे उद्घाटन नुकतेच झाले.

देशात कथित निधर्मीवादी एकत्र होत असतांना हिंदुत्ववाद्यांना एकत्र यावेच लागेल ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशातील कथित निधर्मीवादी एकत्र होत आहेत. अशा वेळी सर्वधर्मसमभाव मानणार्‍या हिंदुत्ववाद्यांना एकत्र येण्यास परिस्थितीच भाग पाडेल, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …..

हे पोलिसांना लज्जास्पद ! आंदोलन केल्यानंतर आरोपीला अटक करणारे पोलीस !

‘विद्यार्थिनींची छेडछाड केल्याच्या प्रकरणी देहलीतील जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील (‘जेएन्यू’तील) प्राध्यापक अतुल जौहरी यांच्या विरुद्ध एकूण १७ विद्यार्थिनींनी तक्रार प्रविष्ट केली होती.

डॉ. प्रवीण तोगाडिया यांना पदावरून हटवण्याच्या हालचाली

विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया आणि अध्यक्ष राघव रेड्डी यांना पदावरून हटवण्यात येण्याच्या हालचाली चालू असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

बेंगळुरू येथे हिंदुत्वनिष्ठ पत्रकार, अधिवक्ता, आधुनिक वैद्य, संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच हितचिंतक यांना मार्गदर्शन

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी कर्नाटक राज्यातील हुब्बळ्ळी, धारवाड, राणेबेन्नुर, लक्ष्मेश्‍वर, गदग, बादामी, गुळेदगुड्डा, कोलार, मानवी, निडगुंदी, रायचूर, गजेंद्रगड आणि बेळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ पत्रकार, अधिवक्ता, आधुनिक वैद्य, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच हितचिंतक यांच्याशी संपर्क साधला