भाजपने मतांसाठी हिंदु आणि भगवान श्रीराम यांचा वापर केला ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

भाजपने मते मिळवण्यासाठी हिंदु आणि भगवान श्रीराम यांचा वापर केला, असा आरोप विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केला आहे. ‘विकास आणि सुरक्षा यांत अयशस्वी ठरलेला भाजप पुन्हा हिंदूंच्या मतांसाठी राममंदिराचे आंदोलन चालू करून हिंदूंना मरण्यासाठी वार्‍यावर सोडेल’

काळाचौकी (मुंबई) येथील श्री पापकटेश्‍वर मंदिर तोडण्याची विकासकाकडून धमकी !

‘श्रेणिक सिरोया बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’च्या विकासकाकडून (बिल्डरकडून) झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नावाखाली काळाचौकी येथील श्री पापकटेश्‍वर मंदिर तोडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विकासकाकडून गुंड पाठवून विश्‍वस्तांना धमक्या दिल्या जात आहेत.

हिंदूंनी मुसलमानांना घरात प्रवेश देऊ नये !

मुसलमानांचा गोहत्या, लव्ह जिहाद, बनावट ओळख आणि फसवणूक यांसारख्या गुन्ह्यांमध्ये समावेश असतो. त्यामुळे मुसलमानांपासून नेहमीच दूर राहिले पाहिजे.

इस्लामी देश इजिप्तमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी येणार !

इजिप्तमध्ये सार्वजनिक ठिकाणी, तसेच सरकारी कार्यालयांमध्ये काम करतांना मुसलमान महिलांना बुरखा परिधान करण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. इजिप्तच्या संसदेकडून या संदर्भात कायदा करण्यात येणार आहे.

पाकच्या गोळीबारात २ सैनिक हुतात्मा

येथील सुंदरबनी सेक्टरजवळ पाकने १० एप्रिलला पहाटे शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय सैनिकी चौक्यांवर केलेल्या गोळीबारात विनोद सिंह आणि जाकी शर्मा हे २ सैनिक हुतात्मा झाले.

…अन्यथा कोट्यवधी हिंदू राममंदिराची उभारणी करतील ! – टी. राजासिंह, आमदार, भाजप

आक्रमणकर्त्या बाबरने जेव्हा राममंदिर पाडले, तेव्हा कोणाची अनुमती घेतली नव्हती. राममंदिर पाडल्यानंतर शेकडो वर्षे रामभक्त मंदिराच्या प्रतीक्षेत आहेत. हे राममंदिर लवकरच उभे राहिले नाही, तर कोट्यवधी हिंदू स्वयंस्फूर्तीने राममंदिराची उभारणी करतील !

हिंदु धर्मजागृती सभेतील संत आणि मान्यवर यांचे स्फुल्लिंग चेतावणारे विचार !

आमदार टी. राजासिंह यांचे हिंदुत्वाचे वाक्बाण !
१. हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी संघटनात्मक शक्ती दाखवा !

वादळी पावसाच्या संकटाला धैर्याने तोंड देत परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण आचरणात आणणारे सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते !

सभा चालू होण्यापूर्वी काही घंटे वारा, वादळ, पाऊस चालू झाला होता. आकाशात काळे ढग दाटून आले होते; मात्र साधक कशालाही न डगमगता हनुमंताचा जयघोष, घोषणा, प्रार्थना करत, भगवंताला संपूर्णत: शरण जाऊन सभेची पूर्वसिद्धता करत होते.

वातानुकूलित लोकलगाडीच्या छतातून पाण्याची गळती !

उपनगरीय रेल्वे सेवेतील पश्‍चिम रेल्वे मार्गावर धावत असलेल्या एकमेव वातानुकूलित लोकलगाडीच्या छतातून पाण्याची गळती होत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now