हिंदूंनो, तुम्ही संघटित न झाल्यास मालेगावमधूनही पिटाळले जाल ! – आमदार टी. राजासिंह, भाग्यनगर

एकीकडे काश्मिरी पंडितांची दुःस्थिती, काश्मीरमध्ये हिंदूंसाठी राबवले जाणारे ‘मिशन ऑल आऊट’, पश्‍चिम बंगालमधून बाहेर पडणारे असंख्य हिंदू, अशी हिंदूंची स्थिती आहे, . . . हे असेच चालू राहिल्यास बहुसंख्य हिंदू अल्पसंख्य होण्यास वेळ लागणार नाही. हिंदूंनो, आताच संघटित व्हा !

आज भाईंदर (जिल्हा ठाणे) येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु धर्मजागृती सभा

भाईंदर येथील पश्‍चिम भागातील पोलीस ठाण्याच्या परिसरात वर्ष १९४१ मध्ये स्थापन करण्यात आलेले पुरातन श्री गणेश मंदिर हे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली पाडण्याचा डाव स्थानिक प्रशासनाने रचला आहे.

‘उल्फा’ पुन्हा अशांतता निर्माण करण्याच्या प्रयत्नात

युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम अर्थात् ‘उल्फा’ ही आतंकवादी संघटना ईशान्य भारतात मोठे आतंकवादी आक्रमण करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती गुप्तचरांनी दिली आहे.

सलमान खान यांना जामीन संमत

काळविटांच्या शिकारीच्या प्रकरणी सत्र न्यायालयाने अभिनेते सलमान खान यांना ५० सहस्र रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन संमत केला. 

काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि पिरॅमिड डेव्हलपर्स यांची ४६२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

वांद्रे रेक्लमेशन येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि ‘पिरॅमिड डेव्हलपर्स’ हे रिअल इस्टेट ….

‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांचे समूह संपादक शशिकांत राणे यांचे पार्थिव पंचतत्त्वात विलीन

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले शशिकांत राणे यांच्या पार्थिवावर ७ एप्रिलला सायंकाळी ५.०५ वाजता येथील स्मशानभूमीत अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

आसाममध्ये मुख्यमंत्र्यांसह आमदारांच्या वेतनात ५० टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव

आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री, तसेच राज्यातील आमदार यांच्या वेतनात १ एप्रिलपासून ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री चंद्र मोहन पटवारी यांनी विधानसभेत मांडला.

(म्हणे) ‘निवडणुकीआधी डॉ. आंबेडकर रामभक्त असल्याचे भाजप घोषित करू शकते !’ – प्रकाश आंबेडकर

वर्ष २०१९ च्या निवडणुकीआधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे रामभक्त होते, असेही भाजप घोषित करू शकते, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी केली.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे येथे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांच्याकडून हिंदुत्वनिष्ठांचे व्यापक संघटन

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा १६ ते १९ मार्च या कालावधीत पुणे जिल्हा दौरा पार पडला. या वेळी त्यांनी अनेक हिंदु धर्माभिमानी, तसेच हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांची भेट घेतली.


Multi Language |Offline reading | PDF