आज मालेगाव येथे हिंदु धर्मजागृती सभा !

वेळ : सायं ६.०० वाजता

स्थळ : डी.के. कॉर्नर मैदान, कॉलेज रोड, कॅम्प, मालेगाव

सनातनचा आश्रम अद्भुत आहे ! – साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

सनातनचा आश्रम अद्भूत आहे !, असे उत्स्फूर्त उद्गार मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात जामिनावर मुक्त झालेल्या प्रखर धर्मनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी येथील सनातन आश्रमाविषयी काढले.

(म्हणे) ‘दलितांसाठी ‘हरिजनस्थान’ या वेगळ्या देशाची मागणी करू !’

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अर्थात् ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवल्यास मी दलितांसाठी ‘हरिजनस्थान’ या वेगळ्या देशाची मागणी करीन….

अभिनेते सलमान खान यांच्या जामीन आवेदनावर आज निर्णय

काळविटाची शिकार केल्याच्या प्रकरणी अभिनेते सलमान खान यांना जोधपूर सत्र न्यायालयाने ५ एप्रिल या दिवशी ५ वर्षे कारावास आणि १० सहस्र रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली.

शरण येणार्‍या आतंकवाद्यांना जम्मू-काश्मीर सरकार आता ६ लाख रुपये देणार !

जम्मू-काश्मीर सरकारने शरण येणार्‍या आतंकवाद्यांच्या, तसेच त्यांच्या पुनर्वसनाच्या धोरणात पालट करण्याचा प्रस्ताव सिद्ध केला आहे. यात शरण येणार्‍या आतंकवाद्यांना मिळणारा साहायता निधी…..

६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले सनातन प्रभात नियतकालिकांचे समूह संपादक कै. शशिकांत राणे !

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक शशिकांत सीताराम राणे (वय ६९ वर्षे) यांचे ५ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून पिता-पुत्राचे अपहरण

जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील हाजिन येथील अब्दुल गफर भट्ट यांच्या घरात घुसून त्यांना आणि त्यांचा मुलगा मंजूर यास मारहाण केली अन् नंतर दोघांचे अपहरण केले.

पत्रादेवी (गोवा) येथील हुतात्मा स्मारकाच्या बांधकामास आणखी विलंब होण्याची शक्यता

पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाचे बांधकाम जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र वनविभागाकडून अद्याप अनुमती न मिळाल्याने त्याला आणखी विलंब होण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अधिकार्‍याने दिली.

गोवा विद्यापिठाचे अभियंता अमित श्रीवास्तव यांना लाच घेतांना अटक

गोवा पोलिसांच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने गोवा विद्यापिठाचे कार्यकारी अभियंता अमित श्रीवास्तव यांना लाच घेतांना रंगेहात अटक केली

भारत हिंदु मुन्नानीच्या वतीने चेन्नई येथे कोपरा सभा

भारत हिंदु मुन्नानीच्या वतीने येथील कोलथूर मुख्य रस्त्यावर ३० मार्च या दिवशी कोपरा सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेद्वारे केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडे ५ मागण्या करण्यात आल्या.


Multi Language |Offline reading | PDF