काँग्रेसने भारतवर्षाच्या राज्यतंत्रात हिंदूंच्या मान्यता, प्रथा आणि परंपरा यांना कोणतेच स्थान दिले नाही !

‘इंग्रजांकडून ‘ट्रान्स्फर ऑफ पॉवर’द्वारे काँग्रेसने सत्ता प्राप्त केली. त्यानंतर काँग्रेसने संपूर्ण भारतात ‘ब्रिटीश भारता’चे नियम लागू केले. त्याच दिवसापासून काँग्रेसने तिचे समर्थक आणि सेवक यांद्वारे ‘भारताला पाश्‍चात्त्य संस्कृतीपासून धोका आहे’

पैशांच्या लालसेपोटी प्रश्‍नपत्रिका फोडल्याची शिक्षकांची स्वीकृती

सी.बी.एस्.ई. पेपरफुटीच्या प्रकरणी अटक झालेल्या ३ शिक्षकांनी त्यांचा गुन्हा मान्य केला आहे. मित्राला साहाय्य करण्यासाठी, पैशांच्या लालसेपोटी प्रश्‍नपत्रिका (पेपर) फोडल्याची स्वीकृती त्यांनी पोलीस चौकशीत दिली.

प्राचीन मरीमाई मंदिर उद्ध्वस्त करणार्‍यांवर गुन्हा दाखल करा !

येथील तेलिया बाग चौकातील प्राचीन मरीमाई मंदिर उद्ध्वस्त करणार्‍या धर्मद्रोह्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी धर्माभिमानी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी येथील पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली.

मनुष्य अन्न-पाण्यावाचून राहू शकतो; मात्र धर्माशिवाय राहू शकत नाही ! – बाबा चंद्रमोहन अज्ञानी नाथजी महाराज

मनुष्य अन्न-पाण्यावाचून राहू शकतो; मात्र धर्माशिवाय एक क्षणही राहू शकत नाही, असे प्रतिपादन गरोठ येथील बाबा चंद्रमोहन अज्ञानी नाथजी महाराज यांनी केले.

हदियाच्या खटल्यासाठी आम्ही १ कोटी रुपये व्यय केले  ! – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया

हदिया (पूर्वाश्रमीच्या अखिला अशोकन्) हिच्या विरोधातील खटल्याचा सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करण्यासाठी १ कोटी रुपये व्यय केले, अशी माहिती ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या कट्टरवादी संघटनेने नुकतीच येथे प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

पोलीस प्रशासनाकडून गोरक्षकांचे मानसिक खच्चीकरण केले जाते !

हरियाणात गोहत्या होत नसली, तरी तस्करीच्या माध्यमातून हरियाणातून अन्य राज्यांत गोवंश जातो. गोरक्षणासाठी युवक पुढे आले, तरी त्यांना पोलीस प्रशासनाकडून हवे तसे सहकार्य मिळत नाही आणि त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते

अरुणाचल प्रदेशमधील नागरिकांच्या भ्रमणभाषवर येत आहे ‘वेलकम टू चायना’ हा संदेश !

अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील भागात भारतीय नागरिकांच्या भ्रमणभाषवर ‘वेलकम टू चायना’ (चीनमध्ये तुमचे स्वागत आहे !) असा संदेश येत आहे.

स्वातंत्र्याच्या ७ दशकांनंतरही जनतेला मूलभूत सुविधा न मिळणे हे लोकशाहीचे अपयश ! – कार्तिक साळुंके

स्वातंत्र्याच्या ७ दशकांनंतरही जनता  मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. आज आपल्याला स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, वीज आदी मूलभूत सुविधा आवश्यक तेवढ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीत.

केदारनाथ येथे हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळले

उत्तराखंडमधील केदारनाथ येथे ३ एप्रिलला सकाळी हवाईदलाच्या एका हेलिकॉप्टरला अपघात झाला. या अपघातात हेलिकॉप्टरच्या वैमानिकासह ४ जण किरकोळ घायाळ झाले.

भाजपने रामाच्या नावाने जनतेला फसवले ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

प्रभु श्रीरामाच्या नावावर भाजपने जनतेची घोर फसवणूक केली आहे, असा थेट आरोप विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केला.


Multi Language |Offline reading | PDF