योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचा आज ९९ वा जन्मोत्सव

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनेक महामृत्यूयोग टाळणारी संजीवनी आणि सनातन संस्थेवरील बंदीची संकटे दूर करणारे विघ्नहर्ते योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

(म्हणे) ‘भगवान श्रीकृष्ण ओबीसी होते, त्यांना ब्राह्मण सांदिपनी ऋषींनी देव बनवले !’

मी हे नेहमीच सांगत आलो आहे की, ब्राह्मणांनीच अनेकांना देवत्व मिळवून दिले. श्रीराम हे क्षत्रिय होते; पण ऋषीमुनींनी त्यांना देव बनवले. गोकुळात एका गुराख्याला (भगवान श्रीकृष्णाला) आपण ‘ओबीसी’ म्हणतो….

नेपाळमध्ये भारताने विकसित केलेल्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या कार्यालयात बॉम्बस्फोट

नेपाळमध्ये भारताकडून विकसित करण्यात आलेल्या पाण्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाच्या (हायड्रोइलेक्ट्रिसिटी) कार्यालयात २९ एप्रिलला बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे.

(म्हणे) ‘देशात एकटे शेतकरीच आत्महत्या करतात का ?’

देशात एकटे शेतकरीच आत्महत्या करतात का ? व्यापारी आणि पोलीस आयुक्तही आत्महत्या करतात. ही संपूर्ण देशातील समस्या आहे. केवळ आत्महत्या करणार्‍यालाच त्याच्यामागील खरे कारण माहिती असते.

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्रवादी संघटनांकडून देशाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न !’

भारतात गेल्या वर्षी धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती अजूनही खालावली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदु परिषद आदी हिंदु राष्ट्रवादी संघटनांकडून अहिंदू आणि हिंदू यांमधील कनिष्ठ जातींना वेगळे पाडण्यासाठी राबवण्यात …….

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा बनवणारे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कुटुंबियांकडून निवडणुकीत यश मिळण्यासाठी यज्ञयाग

कर्नाटक विधानसभेची निवडणूक – अशा वेळी सिद्धरामय्या यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना निवडणूक जिंकण्यासाठी टिपू सुलतान नाही किंवा मुसलमानांची मतेही नाहीत, तर हिंदूंचे देवच उपयोगी पडत आहेत.

मंत्रोच्चाराच्या गजरात केदारनाथचे दरवाजे उघडले

वैदिक मंत्रोच्चाराच्या गजरात केदारनाथ मंदिराचे दरवाजे २९ एप्रिलला सकाळी उघडण्यात आले. या वेळी राज्यपाल के.के. पॉल आणि भाविकांची उपस्थिती होती.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनेक महामृत्यूयोग टाळणारी संजीवनी आणि सनातन संस्थेवरील बंदीची संकटे दूर करणारे विघ्नहर्ते योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

भक्तांच्या उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहिलेल्या काही मोजक्या विभूतींपैकी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन हे एक होत. वयाची शंभरी समीप आली असतांना आजही ते भक्तांच्या जीवनातील समस्या निवारणासाठी अहोरात्र झटत असतात.

कल्याण येथील थोर संत योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या ९९ व्या वर्षात पदार्पणानिमित्त त्यांच्या चरणी प.पू. दास महाराज यांनी वाहिलेली कृतज्ञतापुष्पे !

आज अनेक संत स्वतःच्या संप्रदायात अडकले आहेत. त्यांच्याकडे येणार्‍या जिवांच्या केवळ व्यावहारिक इच्छापूर्ती करण्यातच ते धन्यता मानत आहेत. ‘काळाची गती ओळखून जिवांना मार्गदर्शन केले पाहिजे’, हेच त्यांना आकलन होत नाही; पण याला योगतज्ञ दादाजी अपवाद आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अनेक महामृत्यूयोग टाळणारी संजीवनी म्हणजे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

कु. वीणा आडकर (आताच्या सौ. श्रद्धा पवार) यांचा हरवलेला ताईत शोधण्याचे महत्त्व सांगतांना प.पू. दादाजी म्हणाले, ‘‘कवच (ताईत) अदृश्य होण्याचे कारण म्हणजे हे मौलिक कवच प.पू. डॉ. आठवले यांच्या प्रबळ इच्छाशक्तीशी आणि प्राणशक्तीशी निगडित होते.


Multi Language |Offline reading | PDF