महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाकडून सीबीआयच्या संचालकांना १५ लाख रुपये दंड

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) संचालकांना १५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. एम्.बी.ए पदवीचे शिक्षण घेणार्‍या एका विद्यार्थ्याच्या हत्येचे चुकीचे अन्वेषण केल्याने न्याय मिळण्यास विलंब झाल्याने हा दंड त्यांना ठोठावण्यात आला आहे.

हिंदुद्वेषाने पछाडलेले ओवैसी म्हणतात, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचे शत्रू !’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोळे उघडे ठेवून मुसलमान समाजाच्या प्रश्‍नांकडे पहावे. आपल्या मेंदूवरील जळमटे काढून टाकावीत. तुम्ही आमचे शत्रू आहात आणि आमच्यावर अन्याय कसा होईल, याची सिद्धता करत आहात – असदुद्दीन ओवैसी

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने जकार्ता (इंडोनेशिया) येथे अभ्यासदौर्‍यासाठी गेलेल्या गटाची तेथील हिंदु धर्मप्रमुखांशी भेट

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे अभ्यासदौर्‍यासाठी गेलेल्या गटाने तेथील हिंदु धर्मप्रमुखांची नुकतीच भेट घेतली

श्रीनगरमधील श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमामध्ये काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या घोषणा

१० मार्चच्या रात्री श्री श्री रविशंकर यांच्या ‘पैगाम-ए-मोहब्बत’ या कार्यक्रमाच्या वेळी आतंकवादी झाकीर मूसा आणि काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या.

पुरातन भारतीय संस्कृती संपवण्याचा डाव्यांचा कट !- विवेक अग्निहोत्री, चित्रपट निर्माते

भारतीय संस्कृती ही मुळातच सहिष्णूता आणि असहिष्णूता यांच्या पलीकडची आहे. आपली संस्कृती ही एकमेकांना स्वीकारण्याची आहे; परंतु या पुरातन संस्कृतीवर डाव्या विचारसरणीने प्रश्‍नचिन्ह निर्माण केले.

मुंबईत अ.भा. किसान सभेचा आज भव्य मोर्चा

राज्यातील विविध भागांतून ‘अखिल भारतीय किसान सभे’च्या शेतकर्‍यांचा ‘भव्य मोर्चा’ मुंबईत आला आहे. मोर्चा १२ मार्चला विधीमंडळापर्यंत जाणार आहे. ११ मार्चला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी किसान सभेच्या मोर्च्यातील नेत्यांशी चर्चा करून त्यांना चर्चेचे निमंत्रण दिले आहे.

अंक जाळल्याच्या प्रकरणाची योग्य ती शहानिशा करून आरोपींवर गुन्हा प्रविष्ट करू ! – पोलीस उपनिरीक्षक संतोष पिंपळे

कळंबोली येथील ‘कॅप्टन उपाहारगृहा’जवळ ५ मार्चला दैनिक सनातन प्रभातचे अंक जाळण्यात आले होते. या प्रकरणी दैनिक सनातन प्रभातचे वितरक श्री. मुकुंद मांढरे यांनी ११ मार्चला कळंबोली पोलीस ठाण्यात एक आवेदन दिले.

चीनचे राष्ट्रपती आजन्म पदावर रहाणार ?

चीनमध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या पदावर रहाण्याच्या २ कार्यकाळाची अनिवार्यता चीनी संसदेने संपुष्टात आणली.

‘म्हणे’, भाजप किंवा  संघ नाही, तर आम्ही अयोध्येत राममंदिर बनवू !’-  तेजप्रताप यादव, राजद

‘राष्ट्रीय जनता दलाची सत्ता आल्यास भाजप किंवा संघ नाही, तर आम्ही अयोध्येत राममंदिर बनवू’, असा दावा लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे माजी मंत्री तेजप्रताप यादव यांनी नालंदा येथे एका कार्यक्रमात केला.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now