आगरामध्ये ख्रिस्ती मिशनरींकडून झोपडपट्टीमधील गरीब हिंदूंना आमीष दाखवून त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न

एएन्आय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आगरा येथील सेक्टर ४ च्या जगदीश पुरा येथील विकास कॉलनीमध्ये रहाणार्‍या लोकांना काही ख्रिस्ती मिशनरींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी आमीष दाखवले.

संभाजीनगर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यावर समाजकंटकांनी शाई फेकली !

देशभरात चालू असलेल्या पुतळा विटंबनेच्या घटनांचे लोण  संभाजीनगरपर्यंत पोहोचले आहे. १० मार्चला सकाळी समर्थनगर भागात असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यावर अज्ञात समाजकंटकांनी शाई फेकली.

बंगालमधील शांतीनिकेतनमधील विद्यार्थ्यांवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आक्रमण

बंगालच्या बोलपूर जिल्ह्यातील शांतीनिकेतनमध्ये असणार्‍या विश्‍व भारती विश्‍वविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी झाड कापण्याला विरोध केला असता तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर आक्रमण केले.

बारा वर्षांखालील मुलीवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा

१२ वर्षांच्या खालील मुलीवर बलात्कार करणार्‍यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्याचा कायदा राजस्थान विधानसभेने संमत केला आहे. मध्यप्रदेशनंतर असा कायदा करणारे राजस्थान हे दुसरे आहे.

जलयुक्त शिवार योजनेत २ कोटी ४७ सहस्र रुपयांचा घोटाळा

जलयुक्त शिवार योजनेच्या कामामध्ये २०१५-१६ या आर्थिक वर्षात भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणी २४ अधिकार्‍यांच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत.

‘कोलंबिकादेवी मंदिर आणि गंगाद्वार ट्रस्ट’ प्रकरणात २०० कोटी रुपयांचा भूमी घोटाळा

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर येथील ‘कोलंबिकादेवी मंदिर ट्रस्ट आणि गंगाद्वार ट्रस्ट’च्या शेकडो एकर भूमी घोटाळा प्रकरणात कोलंबिका देवस्थानचे विश्‍वस्त, बांधकाम व्यावसायिक, तत्कालीन तहसीलदार, तलाठी यांसह ३५ जणांवर…..

आमची मित्रता अनेक शतकांपासून ! – पंतप्रधान मोदी

भारताच्या दौर्‍यावर असणारे फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युयल मॅक्रों आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील १४ करारांवर स्वाक्षरी केली

माजी पोलीस महानिरीक्षक एस्.एम्. मुश्रीफ आणि ‘देश बचाओ आघाडी’ यांच्या विरोधात सनातनकडून कायदेशीर नोटीस

‘देशातील नंबर १ दहशतवादी संघटना ? आर्.एस्.एस्. (द्वितीय आवृत्ती)’ या पुस्तकाचे लेखक माजी पोलीस महानिरीक्षक एस्.एम्. मुश्रीफ यांनी प्रकरण ५ …….

बहुसंख्यांक हिंदूंच्याच देशात फेब्रुवारी २०१८ मध्ये हिंदूंवर झालेले आघात !

बांगलादेशच्या ठाकूरगाव जिल्ह्यातील जगन्नाथपूर येथे धर्मांधांनी श्री सरस्वती मंदिरावर आक्रमण केले. या वेळी श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना केली.

खेडी (जिल्हा जळगाव) येथे हिंदु धर्मजागृती सभा !

एरंडोल तालुक्यातील खेडी या गावात ३ मार्च या दिवशी ‘हिंदु धर्मजागृती सभा’ पार पडली.  वेदमंत्रपठणाने सभेला प्रारंभ झाला. सौ. क्षिप्रा जुवेकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now