विधानसभेत १५ सहस्र ३७४ कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प सादर

महाराष्ट्राचा २०१८-१९ आणि २०१९ च्या निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ९ मार्चला विधानसभेत आणि अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर

खारुवा (उत्तरप्रदेश) येथे समाजकंटकांनी श्री हनुमानाची मूर्ती फोडली

ऐतिहासिक नेत्यांच्या पुतळ्यांची तोडफोड चालू असतांनाच, आता समाजकंटकांनी देवतांच्या मूर्तींना लक्ष्य करणे चालू केले आहे. खारुवा (उत्तरप्रदेश) या गावातील एका शेतकर्‍याच्या शेतात …….

इच्छामरणाला सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त अनुमती

सर्वोच्च न्यायालयाने व्यक्तीला इच्छामरणासाठी सशर्त अनुमती दिली आहे. सन्मानाने जगण्याच्या घटनादत्त अधिकाराकडे लक्ष वेधून घटनापिठाने इच्छामरणाला सशर्त अनुमती दिली

(म्हणे) ‘इतिहासाचे विकृतीकरण करणे अन् तरुणांची माथी भडकवणे, याची भिडेगुरुजींना चांगली माहिती !’

ज्यांना तुम्ही मनोहर भिडे म्हणून ओळखता, त्या मनोहर भिडेगुरुजी यांनी वर्ष २००९ मध्ये गणेश चतुर्थीच्या काळात मिरज येथे दंगली पसरवल्या होत्या.

निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे बेंगळुरू येथे आंदोलन

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी निष्पाप हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी बेंगळुरू येथील आनंद राव सर्कलजवळील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले.

(म्हणे) ‘काँग्रेस मुसलमानांचा पक्ष असल्याचे दाखवण्यात भाजप यशस्वी ठरला, तरी ते सत्य नाही !’ – सोनिया गांधी

काँग्रेस मुसलमानांचा पक्ष असल्याची प्रतिमा निर्माण करण्यात सत्ताधारी भाजप यशस्वी ठरला असला, तरी ते सत्य नाही, असे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी केला.

करनाल (हरियाणा) येथे सारस्वत ब्राह्मण धर्मशाळेचे प्रमुख सुभाषचंद्र शर्मा यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी घेतली सदिच्छा भेट

येथे सारस्वत ब्राह्मण धर्मशाळेचे प्रमुख श्री. सुभाषचंद्र शर्मा आणि धर्मशाळेचे अन्य सदस्य यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.

संत तुकाराम महाराजांविषयी अपप्रचार करून जातींमध्ये तेढ निर्माण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करून बंदी घाला ! – पैठण येथील वारकरी महाअधिवेशनात वारकर्‍यांची एकमुखी मागणी

संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले नसून त्यांचा ब्राह्मणांनी खून केला आहे, असे सांगणारी अन् जाती-जातींत तेढ निर्माण करणारी अनेक पुस्तके जाणीवपूर्वक प्रकाशित केली जात आहेत.

शिक्षणातही धर्मांधांचे तुष्टीकरण चालू आहे, हे गंभीर ! – पू. नीलेश सिंगबाळ

हिंदूंना हिंदु राजांचा इतिहास शिकवला जात नाही, तर अबकर किती थोर होता, हे शिकवले जाते. हुमायून, बाबर, औरंगजेब यांचे धडे इतिहासाच्या पुस्तकात असतात; पण मगधचे साम्राज्य, चाणक्य-चंद्रगुप्त यांचा पराक्रम, वैशालीचे वैभवशाली राज्य आणि त्याचे लिछवी राजे यांच्याविषयी माहिती दिलेली नसते.

दोंडाईचा येथील अल्पवयीन बालिकेवरील अत्याचारातील मुख्य सूत्रधाराला अटक

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी रेवनाथ पवार (भिल्ल)याला पोलिसांनी ४ मार्च या दिवशी कह्यात घेतले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now