आंध्रप्रदेश राज्याला विशेष दर्जा न दिल्याने तेलुगु देसम् पक्ष केंद्र सरकारमधून बाहेर

केंद्र सरकारने आंध्रप्रदेश राज्याला विशेष दर्जा देण्याचे आश्‍वासन न पाळल्याने तेलुगु देसम् पक्षाने अखेर केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री

आरोपी फारूख टकला यास अटक

मुंबईत वर्ष १९९३ मध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटातील आरोपी आणि कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिमचा साथीदार फारूख टकला यास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) दुबईत अटक केली.

महिलांशी अयोग्य वर्तन केल्यास फासावर लटकवू ! – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान

देशात पुरातन काळापासून आपण महिलांची पूजा आणि त्यांचा सन्मान करत आलो आहोत. आजच्या काळात महिला अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करत आहेत.

अखिलाच्या निकाहाला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता

केरळमधील अखिला अशोकन् हिचा शफी जहां याच्याशी झालेला निकाह सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवल्याचा निर्णय दिला आहे. केरळ उच्च न्यायालयाने त्याला लव्ह जिहाद ठरवत तो रहित केला होता

यमुना नदीला नाला बनवणार्‍यांनी तिच्या स्वच्छतेसाठी काय केले ? – राष्ट्रीय हरित लवादाचा देहली सरकारला प्रश्‍न

यमुना नदीला मलनिःसारण करणारा नाला बनवण्यात आले आहे. त्याला स्वच्छ करण्यासाठी आतापर्यंत काय केले ? असा प्रश्‍न राष्ट्रीय हरित लवादाने देहली सरकार आणि जल प्राधिकरण यांना विचारला.

मंदिरांच्या भूमीचे रक्षण करण्यात कर्नाटक सरकार अयशस्वी ! – हिंदु जनजागृती समिती

कर्नाटक सरकारने ‘हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय अधिनियम’ हा कायदा लागू करून हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी कह्यात घेतल्या; परंतु सरकार या भूमीचे रक्षण करण्यात संपूर्णत: अयशस्वी ठरले आहे

(म्हणे) ‘सनातन यु-ट्यूब’वरून मला जिवे मारण्याची धमकी !’

‘सनातन यु-ट्युब वाहिनी’वरून मला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तू मुंबईमध्ये आल्यानंतर तुला बघून घेतो’, अशी धमकी त्यामध्ये देण्यात आली आहे.

भारतात नवीन व्यवस्था अस्तित्वात आणण्याचे धारिष्ट्य असणार्‍या नेत्यांची निर्मिती करणे आवश्यक !

‘पक्षीय व्यवस्थेची निवड कोणी केली ?’, ‘ती कुठे कुठे अस्तित्वात आहे ?’, हे प्रथम जाणणे आवश्यक आहे.

विधानभवनात मंत्री पंकजा मुंडे, महिला आमदार, पत्रकार यांच्या उपस्थितीत महिला दिन साजरा !

मासिक पाळी, सॅनिटरी पॅड या संदर्भात असलेला संकोच दूर होणे आवश्यक आहे. महिलांना मासिक पाळीच्या काळात ४ दिवसांसाठी वर्षानुवर्षे उंबरठ्याच्या आत डांबण्यात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now