केंद्र सरकारने ‘एनसीईआरटी’च्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र छापले, तसेच लिखाणही वाढवले !

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने (‘एन्सीईआर्टी’ने) इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज अन् महाराणा प्रताप यांच्याविषयीच्या लिखाणात पालट केला आहे.

चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ धर्मादाय विभागाकडे सुपुर्द

कर्नाटकातील चिक्कमगळुरू येथील गुरु दत्तात्रेय बाबा बुडन स्वामी दर्गा यापुढे वक्फ बोर्डाच्या नव्हे, तर धर्मादाय विभागाच्या अधीन असेल, असे राज्य मंत्रीमंडळाने घोषित केले आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यावरून संसदेत गदारोळ

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या सत्राच्या पहिल्याच दिवशी खासदारांनी पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा, तसेच आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी, यांवरून सभागृहात गोंधळा घातला.

आमदार प्रशांत परिचारक आणि धनंजय मुंडे यांच्या निलंबनाच्या सूत्रावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीसाठी सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी, तर ‘विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांचा अवमान केल्याच्या

(म्हणे) ‘डाव्यांचे अस्तित्व संपले, तर देश धोक्यात येईल !’ – जयराम रमेश, काँग्रेस

भारतात डाव्या विचारसरणीने खंबीर रहाण्याची आवश्यकता आहे. त्यांचे अस्तित्व संपले, तर ते देशासाठी खूप मोठे संकट असेल, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केले.

कळंबोली (नवीन पनवेल) येथे दैनिक सनातन प्रभातचे अंक अज्ञातांनी जाळले !

येथील महामार्गाच्या परिसरात एका गॅरेजच्या बाहेर ठेवण्यात आलेला दैनिक सनातन प्रभातचे अंक अज्ञातांनी जाळले. ५ मार्चला सकाळी ही गोष्ट सनातन प्रभातचे वितरण करणार्‍या साधकाच्या लक्षात आली.

बंगालमध्ये रोहिंग्या मुसलमान घुसखोरांना वसवण्यासाठी ३५ संघटना सक्रीय

बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यामध्ये देशात घुसलेल्या रोहिंग्या मुसलमानांना वसवण्यासाठी ३५ हून अधिक संघटना प्रयत्नशील असून त्यांनी ५० हून अधिक गुप्त बैठका घेतल्या आहेत,

राज्यभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी !

आजच्या तरुण पिढीने देव, देश अन् धर्म यांसाठी काही तरी कार्य करावे, या उद्देशाने शिवजयंतीचे औचित्य साधून शिवसाधना संस्थेच्या वतीने शिवज्योत दौड काढण्यात आली होती.

आरोग्य तपासणीसाठी मुख्यमंत्री पर्रीकर मुंबईला रवाना, अमेरिकेत उपचार घेण्याची शक्यता

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ५ मार्च या दिवशी एका विशेष विमानाने आरोग्य तपासणीसाठी मुंबई येथे रवाना झाले.