(म्हणे) ‘जिनांमुळे नव्हे, तर नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार पटेल यांच्यामुळे फाळणी झाली !’

महंमद अली जिना पाकिस्तानच्या निर्मितीसाठी आग्रही नव्हते. देशाची फाळणी महंमद अली जिना यांच्यामुळे नव्हे, तर नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळेच झाली, असे विधान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले.

पाकिस्तानी सैनिकांकडून पूँछमधील चौक्या आणि गावे यांवर गोळीबार

पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात नियंत्रणरेषेजवळ भारतीय सैन्यदलाच्या चौक्या आणि नागरी वस्ती यांना लक्ष्य केले.

देशभरातील विविध बँकांतील नोकरवर्गाच्या घोटाळ्यांमुळे २ सहस्र ४५० कोटी रुपयांची हानी

देशभरातील विविध बँकांमधील नोकरवर्गाच्या घोटाळ्यांमुळे २ सहस्र ४५० कोटी रुपयांची हानी झाल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

मेघालयात एनपीपी पक्षाच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन करणार

मेघालयात नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) या पक्षाच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन करणार आहे. राज्यात १९ जागा जिंकणार्‍या एनपीपीचे नेते कोनराड संगमा हे ६ मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांच्यासमोर बसवून कार्ती चिदंबरम् यांची चौकशी

लाच घेतल्याच्या प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांचा मुलगा कार्ती यांना अटक करण्यात आल्यानंतर पुढील चौकशीसाठी सीबीआयने कार्ती यांना मुंबईतील भायखळा कारागृहात नेले.

मुंबई येथे शिवतीर्थावर शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया (४ मार्च) या दिवशी शिवतीर्थावर शिवप्रेमींनी महाराजांना मानवंदना दिली. श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या पुढाकाराने ‘एक मुंबई-एक शिवज्योत’ अशी एकत्रित अभिनवरित्या शिवजयंती साजरी करण्यात आली.

देशात भाजपचे २० राज्यांत, तर काँग्रेसचे केवळ ४ राज्यांत सरकार

त्रिपुरा आणि नागालॅण्ड या राज्यांत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपची देशातील एकूण २० राज्यांत सत्ता आहे. याउलट एकेकाळी देशाच्या कानाकोपर्‍यात असलेली काँग्रेस आजमितीस केवळ मिझोराम, कर्नाटक, पंजाब आणि पुदुचेरी या ४ राज्यांपुरती मर्यादित राहिली आहे.

कर्तव्यावर असतांना भ्रमणभाषवर अनावश्यक बोलणारे वाहतूक पोलीस !

‘कर्तव्यावर असतांना वाहतूक नियमनाकडे लक्ष न देता भ्रमणभाषवर बोलण्यात काही वाहतूक पोलीस मग्न असतात.

युवतींना धर्मांतरापासून रोखण्यासाठी मेळावे घेऊन प्रबोधन करणे आवश्यक ! – अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर

सातारा, ४ मार्च (वार्ता.) – सुशिक्षित मुली भविष्याचा कोणताही विचार न करता, आई-वडिलांचा विचार न करता पळून जात असल्याची उदाहरणे पुढे येत आहेत.

भारत विचारवंतांच्या नव्हे, तर धर्माचे रक्षण आणि वृद्धी करू शकणार्यास राजपुरुषांच्या शोधात आहेे !

‘कुठल्या तरी एका विचारवंताच्या विचारांचा आपण अंगीकार केला पाहिजे’, ही संकल्पना दूषित शिक्षण पद्धतीचा परिणाम आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now