हिंदूसंघटनार्थ देशभ्रमण : उत्तर भारतातील संस्कार आणि परंपरा !

गंगा ही देवीस्वरूप आणि मातेसमान आहे. आपण सेतूद्वारे तिला ओलांडत आहोत. शास्त्रानुसार आईला ओलांडून जात नाहीत. ओलांडून गेलो, तर दोष (पाप) लागतो. त्यामुळे गंगेला प्रार्थना करा.

गुन्ह्याच्या शिक्षेपेक्षाही अधिक काळ शिक्षा भोगूनही जामीनास विलंब लावणारी न्यायव्यवस्था

‘मालेगावात वर्ष २००८ मध्ये झालेल्या स्फोटाच्या प्रकरणात काही हिंदुत्वनिष्ठांना अटक करण्यात आली. आतंकवादविरोधी पथकाने बर्‍याच आरोपींना ‘भयंकर आतंकवादी’ ठरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूविषयी लांच्छनास्पद आरोप करणारे; मात्र धर्मांधांकडून हत्या झालेले अंकित सक्सेना यांच्या मृत्यूविषयी इतरांना उपदेशाचे डोस पाजणारे पक्षपाती पुरोगामी !

‘देहलीतील अंकित सक्सेना या युवकावर प्रेम बसल्याने एका अन्यपंथीय युवतीने अंकितशी विवाह करण्याचा मनोदय प्रामाणिकपणे कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तिचे धर्मांध पालक आणि अन्य आप्त यांनी अतिशय निर्घृणपणे अंकितची हत्या केली.

जळगाव येथे आतंकवादी होण्यास नकार देणार्‍या हिंदु युवतीची धर्मांधांकडून निर्घृण हत्या !

शहरातील रामानंदनगर परिसरातील महाविद्यालयीन हिंदु युवतीला दंगलग्रस्त कॉलनीतील धर्मांध तरुणाने पळवून नेले होते. या हिंदु युवतीचे धर्मांतर करून तिला आतंकवादी कृत्यात सहभागी ……

यावल (जळगाव) येथे धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण !

येथील धर्मांधांच्या परिसरातून काही हिंदू होळीत जाळण्यासाठी लाकडाचा दांडा घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष करत चालले होते.

त्रिपुरातील डाव्यांच्या अभेद्य गडाला भाजपकडून खिंडार : ३५ वर्षांत भाजपला प्रथमच स्पष्ट बहुमत

डाव्यांचा गड समजल्या जाणार्‍या त्रिपुरा राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली असून राज्यात पक्षाला गेल्या ३५ वर्षांत प्रथमच स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे.

हे डाव्यांच्या अत्याचारांना जनतेचे उत्तर ! – पंतप्रधान

त्रिपुरातील नागरिकांनी भाजपला केलेले विजयी मतदान हे डाव्यांच्या अत्याचारांना उत्तर आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.

मणीपूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

येथे ३.७ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूशास्त्रीय सर्वेक्षणानुसार या भूकंपाचे केंद्र चुराचंदपूर येथे असल्याचे सांगण्यात येत आहे.

२४ परगणा (बंगाल) येथे मंदिरात अज्ञातांनी गोमांस फेकल्याने तणाव

दत्तरपुकूरच्या चलताबेरिया येथे धूलिवंदनाच्या दिवशी अज्ञातांकडून श्री शनिमंदिरात गोमांस फेकण्यात आल्याच्या वृत्तावरून तणाव निर्माण झाला.