हाफीज सईदच्या आतंकवादी संघटनांवर पाककडून धूळफेक करणारी कारवाई

मुंबईवरील आक्रमणाचा मुख्य सूत्रधार आतंकवादी हाफीज सईद याच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इंसानियत या आतंकवादी संघटनांवर पाकने बंदी घातल्यानंतरही त्यांची कार्यालये उघडपणे चालू होती.

छत्तीसगडमध्ये सुरक्षादलाच्या कारवाईत १० नक्षलवादी ठार

येथील पुजारी कांकेर या नक्षलग्रस्त भागात तेलंगण पोलीस आणि छत्तीसगड पोलीस यांच्या विशेष नक्षलवादविरोधी पथकाने २ मार्चला केलेल्या संयुक्त कारवाईत १० माओवादी नक्षलवादी ठार झाले.

महाराष्ट्रातील एका मंत्र्यांची पीएचडी पदवी खोटी ! – केंद्रीयमंत्री डॉ. सत्यपाल सिंह

विद्यावाचस्पती (पी.एच्डी.) पदवी घेणार्‍या व्यक्तीकडे त्या संपूर्ण विषयाची माहिती आणि ज्ञान असेलच, असे नाही. अनेकांना त्या पदवीचे पूर्ण नावही सांगता येत नाही.

चारधाम योजनेच्या कामावर बंदी का घालू नये ? – राष्ट्रीय हरित लवादाचा

राष्ट्रीय हरित लवादाने केंद्र सरकारचे रस्ते परिवहन, पर्यावरण खाते, तसेच उत्तराखंड सरकार यांना राज्यातील चारधाम राजमार्ग योजनेवर बंदी का घालण्यात येऊ नये, असा प्रश्‍न विचारला.

राममंदिर प्रश्‍नावरून मौलाना सलमान नदवी यांची माघार

अयोध्येतील राममंदिराच्या प्रश्‍नावर न्यायालयाबाहेर तोगडा काढण्याच्या श्री श्री रविशंकर यांच्या प्रयत्नांना प्रथम समर्थन देणारे मौलाना सलमान नदवी यांनी आता माघार घेतली आहे.

कार्ती चिदंबरम् यांना ६ मार्चपर्यंत कोठडी

‘आय.एन्.एक्स. मीडिया’ प्रकरणात अटक करण्यात आलेले कार्ती चिदंबरम् यांना न्यायालयाने ६ मार्चपर्यंत सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

पुण्यातील ‘खडकवासला जलाशयरक्षण अभियाना’द्वारे जलसंवर्धन आणि संस्कृतीरक्षण

हिंदु संस्कृतीतील प्रत्येक सण, उत्सव, व्रत पर्यावरणपूरक आणि आध्यात्मिक उन्नतीला पोषक आहेत; मात्र सण-उत्सवांमागील धर्मशास्त्र सर्वसामान्यांना अवगत नसल्याने उत्सवांमध्ये अपप्रकार शिरल्याचे दिसून येते.

वेदांच्या मंत्रोच्चारात जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांना महासमाधी

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांना वेदांच्या पवित्र मंत्रोच्चारात १ मार्च या दिवशी महासमाधी देण्यात आली. जगद्गुरु शंकराचार्यांचे महानिर्वाण झाल्यानंतर संत, महंत आणि आचार्य यांच्यासह १ लाखाहून अधिक भाविकांनी त्यांचे दर्शन घेतले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now