(म्हणे) ‘कोरेगाव भीमा दंगल हा शासनपुरस्कृत आतंकवाद !’

राज्यघटना पालटण्याचा भाजपचा अजेंडा आहे. कोरेगाव भीमा दंगलीच्या माध्यमातून जातीजातींमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न होता. कोरेगाव भीमा दंगल म्हणजे शासनपुरस्कृत आतंकवाद आहे

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मुंबईतील स्वागत समारंभात भारत सरकारच्याच प्रतिनिधींना केला होता मज्जाव !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या स्वागतार्थ भारतातील कॅनडाच्या उच्चायुक्त कार्यालयाने मुंबई येथे आयोजित केलेल्या स्वागत समारंभात भारत सरकारच्या प्रतिनिधींना मज्जाव करण्यात आला होता,

मुख्यमंत्री साहाय्यता निधीत आर्थिक घोटाळा

राज्याच्या मुख्यमंत्री साहाय्यता निधीचा मोठ्या प्रमाणावर अपवापर झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून साहाय्य मिळवण्यासाठी मृत रुग्णाच्या नावे आवेदन केले गेले

(म्हणे) ‘सीतेप्रमाणे नेहमी स्त्रियांनाच अग्नीपरीक्षा द्यावी लागणार का ?’ – आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस

रामराज्यात सीतेला अग्नीपरीक्षा द्यावी लागली होती. सीतेप्रमाणे नेहमी स्त्रियांनाच अग्नीपरीक्षा द्यावी लागणार का ?, असे आक्षेपार्ह वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सौ. विद्या चव्हाण यांनी विधान परिषदेत केले.

विधानसभेचे कामकाज ३ वेळा १५ मिनिटांसाठी स्थगित

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर विरोधकांनी २८ फेब्रुवारीला विधानसभेत गोंधळ घालून कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्र्यांनी बोंड अळीने हानी झालेल्या कापूस उत्पादक शेतकर्‍यांना…..

मेघालयमध्ये ‘एफएम्. रेडिओ’च्या विरोधात भाजपची तक्रार

मतदानाच्या दिवशी ‘ख्रिस्तीविरोधी पक्षाला मत देऊ नका’, असा संदेश प्रसारित केल्यावरून एका खासगी ‘एफ्. एम्. रेडिओ’च्या विरोधात मेघालयमध्ये भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोेगाकडे तक्रार केली

बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनाही गैरव्यवहारात उत्तरदायी ठरवा !

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याच्या प्रकरणी बँकेतील कोणताही कर्मचारी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असेल, तर त्यांना संघटना पाठीशी घालणार नाही

देवनिधीतील अपहार प्रकरणी संबंधितांवर गुन्हे प्रविष्ट करून संबंधितांकडून तो पैसा वसूल करावा ! – अधिवक्ता प्रकाश सालसिंगीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

प्रभादेवी येथील श्री सिद्धीविनायक मंदिर हे समस्त गणेशभक्तांचे श्रद्धेचे स्थान आहे. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातून गणेशभक्त या मंदिरात दर्शनासाठी येतात.

नागालॅण्ड विधानसभा निवडणुकीतील ५९ टक्के उमेदवार कोट्यधीश

नागालॅण्ड विधानसभा निवडणुकीतील एकूण उमेदवारांपैकी ५९ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. यांपैकी जनता दल (संयुक्त)चे उमेदवार रामोंगो लोथा हे सर्वांत श्रीमंत असून त्यांची एकूण संपत्ती ३८ कोटी ९२ लाख रुपये आहे, असे ‘असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म’ने (‘एडीआर्’ने) केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या विश्‍लेषणात म्हटले आहे.