महाराष्ट्रात मराठीला मानाचे स्थान देण्यासाठी कठोर धोरणे राबवण्याची आवश्यकता !

२७ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने…

राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठीतून अनुवाद न केल्यामुळे सरकारचा निषेध करत विरोधकांचा सभात्याग

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २६ फेब्रुवारीला राज्यपाल विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने सकाळी११ वाजता विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ झाला…..

पंजाबमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या जावयावर गुन्हा नोंद

केंद्रीय अन्वेषण विभागाने (‘सी.बी.आय.’ने) ‘ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स’चे ९७ कोटी रुपयांचे कर्ज न फेडल्याच्या प्रकरणी ‘संभौली शुगर लिमिटेड’चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरमीतसिंह मान….

नगर येथील भाजपचे बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवकपद रहित

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणारे भाजपचे बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम यांचे नगरसेवकपद रहित करण्याचा ठराव येथील महापालिकेतील महासभेने एकमताने संमत केला,

वांद्रे येथे राज्यातील पहिले मराठीचे विद्यापीठ होणार

वाचक चळवळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘ग्रंथाली’ या प्रकाशन संस्थेच्या पुढाकाराने मराठी भाषेचे राज्यातील पहिले विद्यापीठ वांद्रे येथे चालू होणार आहे.

देशभरातील ९ सहस्र ५०० बिगर बँकिंग वित्तीय संस्था अतीजोखमीच्या सूचीत

अर्थ मंत्रालयांतर्गत काम पहाणार्‍या वित्तीय गुप्तवार्ता शाखेकडून (‘एफ्.आय.यू.’कडून) अनुमाने ९ सहस्र ५०० बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचा (नॉन बँकिंग फायनान्शिएल कंपन्यांचा) ‘अतीजोखमीच्या

पोलिसांचा अन्याय्य विरोध झुगारून भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांच्यासह शिवभक्तांनी दुर्गाडी किल्ल्यावर जाऊन घेतले दर्शन !

शिवजयंतीच्या निमित्ताने येथील दुर्गाडी किल्ल्यावर शिवपालखी घेऊन जाणार्‍या शिवभक्तांना पोलिसांनी मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळतात भाजपचे कल्याण येथील आमदार श्री. नरेंद्र पवार हे किल्ल्यावर दाखल झाले

खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याच्या प्रकरणी म्हाडातील ५५ अधिकारी सकृतदर्शनी दोषी !

येथील झोपडपट्ट्यांमध्ये नागरी सुधारणांची कामे करतांना कच्च्या मालाची आणि कामाच्या दर्जाची खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याच्या प्रकरणी म्हाडातील ५५ अधिकारी चौकशीत सकृतदर्शनी दोषी आढळून आल्याचे समजते.

भारतातील कथित विद्वानांनी देशाच्या इतिहासाविषयी न बोलणेच इष्ट !

भारतातील आधुनिक तथाकथित इतिहासकार किंवा नामधारी विद्वान हे युरोपचा इतिहास जाणून घेण्यासाठी तेथील ठराविक पानांमध्ये सीमित असलेले साहित्य, काही शताब्दीनंतर केलेला उल्लेख यांना प्रमाण मानतात. याउलट हे लोक महाभारतासह विशालकाय भारतीय ऐतिहासिक ग्रंथ यांना काल्पनिक संबोधून मोकळे होतात.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now