फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी यांच्याकडून आतंकवाद्यांची चित्रफीत प्रसारित

पाकच्या आतंकवाद्यांनी बनवलेली भारतविरोधी चित्रफीत काश्मीरमधील ‘दुख्तरान-ए-मिल्लत’ या फुटीरतावादी संघटनेच्या नेत्या आसिया अंद्राबी यांनी ‘ट्वीट’ करून प्रसारित केली.

गुजरातचे माजी पोलीस महासंचालक पी.पी. पांडे दोषमुक्त

इशरत जहाँ चकमक प्रकरणातून गुजरातचे माजी पोलीस महासंचालक पी.पी. पांडे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या विशेष न्यायालयाने २१ फेब्रुवारीला दोषमुक्त केले.

देहलीच्या मुख्य सचिवांना मारहाण करणार्‍या आपच्या आमदारास अटक

देहलीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला यांना देहली पोलिसांनी अटक केली.

बँकेचे माजी महाव्यवस्थापक राजेश जिंदल यांना अटक

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सी.बी.आय.ने) बँकेचे माजी महाव्यवस्थापक राजेश जिंदल यांना अटक केली. वर्ष २००९ ते २०११ या कालावधीत जिंदल…..

निर्धारित राममंदिराप्रमाणे अयोध्या रेल्वेस्थानकाची रचना करणार ! – रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा

निर्धारित राममंदिराप्रमाणे अयोध्या रेल्वेस्थानकाची रचना करणार असल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी केली. या स्थानकाचे २० फेब्रुवारीला भूमीपूजन झाले. त्या वेळी ही घोषणा करण्यात आली.

मी स्वखुशीने आणि अभ्यास करून इस्लाम स्वीकारला !

मी स्वखुशीने आणि इस्लामचा अभ्यास करून या पंथाचा स्वीकार केला आहे. त्यानंतरच मी शफी जहानशी लग्न केले. हा निर्णय मी कुठल्याही दबावामध्ये घेतलेला नाही.

बँकिंग क्षेत्राचे राजकीय हस्तक्षेपापासून रक्षण व्हावे, यासाठी भाग्यनगर येथील बालाजी मंदिरात विशेष पूजा

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या घोटाळ्याच्या प्रकारानंतर बँकिंग क्षेत्राचे राजकीय हस्तक्षेपापासून रक्षण व्हावे, यासाठी रंगारेड्डी जिल्ह्यातील चिलकूर बालाजी मंदिरात ‘चक्रबाजा माडाला अर्चना’

भ्रष्टाचाराच्या अन्वेषणासाठी शासनाला न्यासाचे पूर्ण सहकार्य राहील ! – आदेश बांदेकर, अध्यक्ष, श्री सिद्धीविनायक मंदिर न्यास

श्री सिद्धीविनायक मंदिर न्यास समिती ही शासन नियंत्रित आहे. भ्रष्टाचाराचा विषय हा शासन नियंत्रित आहे. शासनाने त्याविषयी अन्वेषण करावे.

पाकिस्तानी हेलिकॉप्टरचे नियंत्रणरेषेच्या जवळून उड्डाण

सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या १० कि.मी.च्या आत उड्डाण करण्यास बंदी आहे. असे असूनही पाकचे हेलिकॉप्टर नियंत्रणरेषेवर असलेल्या पूंछ येथील भारतीय चौकीपासून अवघे ३०० मीटरपर्यंत उडत आले.

(म्हणे) ब्राह्मणांचे वर्चस्व राखण्यासाठी भाजप सरकार कार्यरत आहे ! – पत्रकार जतीन देसाई यांचे जात्यंध वक्तव्य

भाजप सरकारची नैतिकता चांगली नाही. ब्राह्मणांचे वर्चस्व राखण्यासाठी भाजप सरकार कार्यरत आहे. लोकांच्या रोजगाराकडे या सरकारचे लक्ष नाही.