मेजर आदित्य कुमार यांच्यावर नोंद झालेल्या गुन्ह्याला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

सैनिकांवर दगडफेक करणार्‍या देशद्रोह्यांवर केलेल्या गोळीबारात ३ जण ठार झाल्याच्या प्रकरणी मेजर आदित्य कुमार यांच्या विरोधात नोंद झालेल्या गुन्ह्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

श्रीनगर येथील ‘सी.आर्.पी.एफ्.’च्या तळावर आतंकवादी आक्रमणाचा प्रयत्न

सुंजवान येथील सैन्यतळावरील आतंकवादी आक्रमण होऊन २४ घंटे उलटत नाही, तोच ११ फेबु्रवारीला सकाळी आतंकवाद्यांनी श्रीनगरमधील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या …….

पू. भिडेगुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेच्या मागणीसाठी अज्ञातांकडून मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न

कोरेगाव भीमा दंगलीच्या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट झालेले पू. संभाजी भिडेगुरुजी आणि श्री. मिलिंद एकबोटे यांना अटक करावी, या मागणीसाठी ११ फेब्रुवारी या दिवशी मालाड लिंक रोडवरील मीठ चौकी येथे……

सिंगापूरमधील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली चॅन मीन् यी (वय १२ वर्षे) हिला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी जाणवलेली सूक्ष्मातील प्रक्रिया

सिंगापूरमधील चॅन मीन् यी (वय १२ वर्षे) हिला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी जाणवलेली सूक्ष्मातील प्रक्रिया

(म्हणे) ‘भाजपला मत देऊ नका !’- नागालॅण्डमधील चर्चचे आवाहन

नागालॅण्डमधील सर्व चर्चची शिखर संघटना असलेल्या ‘नागालॅण्ड बाप्टिस्ट चर्च काऊन्सिल’ने (‘एन्.बी.सी.सी.’ने) केंद्र सरकारला जाहीर विरोध करत भाजपला मत न देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ ही आतंकवाद्यांची शाखा असल्याने तिच्यावर बंदी घाला ! – वसिम रिजवी, अध्यक्ष, उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्ड

‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’ ही आतंकवाद्यांचीच एक शाखा आहे. पसार झालेले वादग्रस्त धर्मगुरु डॉ. झाकीर नाईक हे बोर्डाचे सदस्य आहेत.

तक्रार आणि आरोपपत्र बिनचूक प्रविष्ट केल्यास शिक्षेचे प्रमाण वाढेल ! – अधिवक्ता उज्ज्वल निकम

महिला अत्याचाराविषयी कायदा कठोर असणे आवश्यकच आहे; मात्र कायद्याची आणि शिक्षेची कार्यवाही त्वरित होणे आवश्यक आहे. याकरिता तक्रार आणि आरोपपत्र बिनचूक प्रविष्ट केल्यास शिक्षा देणे सोपे होईल

शिवआराधना

‘शिव म्हणजे कल्याण करणारा, शुभंकर. तो सर्व सृष्टीचा लयकर्ताही समजला जातो. लय म्हणजे शेवट किंवा अंत घडवणारा, नष्ट करणारा; परंतु ‘लय’ या शब्दाचा अर्थ ‘जीवन एका सुरेल लयीत बांधणारा’, असाही का समजू नये ? कारण भगवान शिवशंकर महादेव नृत्यकलेचाही प्रणेता आहे.

शिवाला बेलाचे पान वाहण्याच्या पद्धतीमागील अध्यात्मशास्त्र

सर्वसामान्य उपासकांची प्रकृती तारक स्वरूपाची असल्याने शिवाची तारक उपासना ही त्यांच्या प्रकृतीला जुळणारी आणि त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीस पूरक ठरणारी असते. अशांनी शिवाच्या तारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून बेलपत्र वाहावे