जम्मूतील सुंजवान सैन्यतळावरील आक्रमणात ५ सैनिक हुतात्मा

जम्मू-पठाणकोट महामार्गावरील सुंजवान येथील भारतीय सैन्यतळावर १० फेब्रुवारीला पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास आतंकवाद्यांनी आक्रमण केले.

हिंसाचाराला भाजप घाबरत नाही ! – अमित शहा यांची माकपला चेतावणी

येथील मतदारांना मतदानापासून रोखले जात असल्याचे आम्हाला समजले. मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकपला) सांगू इच्छितो की, या वेळी त्यांची लढत भाजपशी आहे.

काँग्रेसचे माजी नेते मणिशंकर अय्यर कराची साहित्य संमेलनात भाग घेण्यासाठी पुन्हा पाकला जाणार

काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले त्यांचे पूर्वीचे नेते मणिशंकर अय्यर हे कराची साहित्य संमेलनात भाग घेण्यासाठी पुन्हा एकदा पाकमध्ये जाणार आहेत. त्यांच्या समवेत लेखक अमित चौधरी हेही जाणार आहेत.

अमरावती येथील हिंदु धर्मजागृती सभेत हिंदूऐक्याची हाक !

हिंदु जनजागृती समिती आयोजित विशाल हिंदु धर्मजागृती सभा येथील संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदान, गाडगेनगर येथे ११ फेब्रुवारीला पार पडली.

बाबरी मशीद इतरत्र हालवण्याचा पर्याय देणारे मौलाना सलमान नदवी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डातून निलंबित

अयोध्येतील जागेचा वाद सोडवण्यासाठी श्री श्री रविशंकर यांची बेंगळुरू येथे भेट घेऊन त्यांच्यासमोर बाबरी मशीद इतरत्र हालवली जाऊ शकते, असा पर्याय ठेवणारे मौलाना सलमान नदवी

क्रूरकर्मा टिपू सुलतानचा उदोउदो करणारे कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना अचानक आठवले राजा कृष्णदेवराय !

राजा कृष्णदेवराय यांची कारकीर्द आणि राजवट चांगली होती, असे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदूंच्या गोठ्याला आग

बांगलादेशमधील फारीदपूर जिल्ह्यात असलेले चार बाश्पूर या भागातील हिंदु रहिवासी श्री. सुनील बिश्‍वास, श्री. सुबल बिश्‍वास, श्रीमती कामोना बिश्‍वास आणि श्रीमती ममता बिश्‍वास यांच्या गोठ्याला धर्मांधांनी आग लावली. या आगीत १ गाय, १ वासरू आणि २ बोकड जळून खाक झाले.

रशियाचे प्रवासी विमान कोसळून ७१ ठार

रशियाच्या सारातोव एअरलाइन्सचे अँतोनोव एन-१४८ हे विमान मॉस्को शहराच्या बाहेर कोसळून झालेल्या अपघातात ७१ प्रवाशी ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

चीनचा मालदीवमधील वाढता हस्तक्षेप भारतासाठी डोकेदुखी ! – मालदीवच्या माजी राष्ट्रपतींची चेतावणी

मालदीवमधील राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांच्या सरकारविरोधात भारताने कारवाई करणे आवश्यक आहे; कारण मालदीवमध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप आणि इस्लामी कट्टरतावाद या दोन्ही गोष्टी भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात.

गोव्याच्या संस्कृतीचा आदर न करणार्‍या पर्यटकांना मी पिटाळून लावीन ! – पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर

जे पर्यटक गोव्याची संस्कृती आणि गोंयकारपण यांचा आदर करणार नाहीत, त्यांना मी राज्यातून पिटाळून लावीन, अशी चेतावणी पर्यटनमंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनी दिली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now