जम्मूतील सैन्यतळावरील आतंकवादी आक्रमणात १ सैनिक हुतात्मा

जम्मू-पठाणकोट महामार्गावरील सुंजवा येथे सैन्याच्या तळावर १० फेब्रुवारीला पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास आतंकवाद्यांनी आक्रमण केले. या आक्रमणात १ भारतीय सैनिक हुतात्मा झाला

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कागदपत्रांसाठीच्या बॅगांसाठी यंदा ५२ लाख ५० सहस्र रुपये खर्च करणार !

विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याविषयीची प्रकाशने विधीमंडळ सदस्य, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांना देण्यासाठी शासनाकडून चांगल्या दर्जाच्या बॅगा देण्यात येणार आहेत.

नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार अकबर लोन यांनी जम्मू-काश्मीर विधानसभेत दिल्या पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा !

आतंकवाद्यांनी काश्मीरमधील सुंजवा सैन्यतळावर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत भाजपच्या आमदारांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्यास कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचे आशीर्वाद

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती आणि त्यांचे उत्तराधिकारी शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वती यांची नुकतीच भेट

गुन्हे होऊ नयेत म्हणून काही करावे, हे पोलिसांना शिकवत नाहीत, त्याचे हे फलीत !

हरियाणातील सामूहिक बलात्काराच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर १८ जानेवारी २०१८ या दिवशी माध्यमांशी बोलतांना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आर्.सी. मिश्रा म्हणाले,

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेल्या वैज्ञानिक चाचणीवर अभ्यासहीन, हीन दर्जाची आणि द्वेषपूर्ण टिप्पणी करणारा अन् स्वत:ला संघस्वयंसेवक म्हणवणारा कार्यकर्ता !

स्वतःला रा.स्व. संघाचा स्वयंसेवक म्हणवणारे श्री. संजीव वाळके, मुंबई यांनी अत्यंत हीन शब्दांत या चाचणीची खिल्ली उडवून या चाचणीला मूर्खपणा म्हटले आहे. त्यांनी इंग्रजीतून केलेली टिप्पणी मराठीत भाषांतर करून आणि त्याचे खंडण येथे देत आहोत.

(म्हणे) उत्तर भारतियांमुळे गोव्याचा हरियाणा बनत आहे ! – शहर आणि नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई

गोवा पर्यटनक्षेत्र असल्यामुळे सध्या देशभरातून राज्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या ६ पटींनी अधिक आहे. उत्तर भारतातून येणार्‍या पर्यटकांची संख्या यात अधिक असल्याने कचर्‍याच्या समस्येवर उपाययोजना काढणे कठीण झाले आहे.

हिंदु राष्ट्रासाठी भगवंताला प्रार्थना करा ! – पारस राजपूत, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडिया अगेन्स्ट इस्लामिक स्टेट

हिंदूंनी मोदी यांना निवडून देऊनही त्यांनी अद्याप हिंदूंची एकही आकांक्षा पूर्ण केलेली नाही. पंतप्रधान असतांना त्यांनी ‘पहिले शौचालय, नंतर देवालय’, अशी घोषणा केली. ‘पहिले शौचालय, फिर चर्च, फिर मशीद’, असे आवाहन का केले नाही ?