पाकला हवाई दलाची गुप्त माहिती पुरवणार्‍या अधिकार्‍यास अटक

आय.एस्.आय.च्या महिला हस्तकाच्या मोहजाळ्यात अडकून पाकला भारतीय हवाई दलातील गोपनीय माहिती पुरवणारे ग्रुप कॅप्टन अरुण मारवाह यांना विशेष विभागाच्या पोलिसांनी अटक केली.

लष्कर-ए-तोयबाला निधी पुरवणारे अंकित गर्ग आणि अदिश जैन यांना मुझफ्फरनगर येथून अटक

लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेला निधी पुरवल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने दिनेश गर्ग उपाख्य अंकित गर्ग आणि अदिश जैन यांना मुझफ्फरनगर येथून अटक करण्यात आली.

धार्मिक स्थळांवरील भोंग्यांना विरोध करणार्‍यांना माझा पाठिंबा ! – जावेद अख्तर

मी प्रत्येक चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाज उठवतो. अडचण ही आहे की, अनेकांना दुसर्‍यांचा दोष दिसतो; पण स्वत:चा नाही.

सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली गोपनीय कागदपत्रे काँग्रेसचे माजी गृहमंत्री पी. चिदंबरम् यांच्या घरी सापडली

एअरसेल-मॅक्सिस घोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) वर्ष २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात एअरसेल-मॅक्सिस कराराशी संबंधित सादर केलेली गोपनीय कागदपत्रे ……

मठ आणि मंदिर अधिग्रहण करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही ! – कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

हिंदूंनी केलेल्या विरोधामुळे कर्नाटकच्या सिद्धरामय्या यांच्या काँग्रेस सरकारने हिंदूंचे मठ आणि मंदिरे यांचे सरकारीकरण करण्याचा निर्णय शेवटी मागे घेतला.

पोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव !

अपघातात घायाळ झालेल्या तरुणीला साहाय्य करणार्‍या पुण्यातील एका महिला पोलिसानेच नंतर ५० सहस्र रुपयांच्या मोहापायी तिची बॅग चोरली.

सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेला १५ सहस्रांहून अधिक हिंदूंचा हुंकार !

श्री सिद्धेश्‍वराची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूरला ७ फेब्रुवारीला झालेली हिंदु जनजागृती समितीची हिंदु धर्मजागृती सभा वैशिष्ट्यपूर्ण ठरली.

देशात १०० कोटी हिंदू असल्याने त्यांना संघटितपणे हिंदु राष्ट्राची स्थापना करणे कठीण नाही ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह

देशात सध्या १०० कोटी हिंदूंची लोकसंख्या आहे. त्यामुळे हिंदूंनी इच्छा व्यक्त केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अवघड नाही. १० सहस्र हिंदूंनी प्रतिदिन १ घंटा हिंदु धर्माच्या कार्यासाठी दिल्यास पुढे १ लक्ष कार्यकर्ते निर्माण होतील. असे झाल्यास निधर्मी पुन्हा भगवा ध्वज आणि हिंदू यांच्या मागे लागणार नाहीत.

‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा निनाद गगनी भिडला । धर्मजागृती सभेतून हिंदु राष्ट्र स्थापनेचा पण जाहला ॥

सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार नळदुर्ग, वळसंद, केशगांव, बोरामणी, होनसाळ, नरूटेवाडी आदी गावांत करण्यात आला.

हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून संपर्कात येणार्‍या जिज्ञासू वृत्तीच्या धर्मप्रेमींना सनातन प्रभातचे जुने अंक वाचण्यासाठी द्या !

‘सध्या विविध जिल्ह्यांत हिंदु धर्मजागृती सभा आयोजित केल्या जात आहेत. सर्वत्रच्या धर्मप्रेमींचा या सभांना उदंड प्रतिसाद लाभत आहे

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now