आतंकवाद्यांनी श्रीनगरमधील रुग्णालयावर आक्रमण करून अटकेतील आतंकवाद्याला सोडवले !

आतंकवाद्यांनी येथील श्री महाराजा हरि सिंह रुग्णालयावर ६ फेब्रुवारीला दुपारी आक्रमण करून अटकेतील एका आतंकवाद्याला सोडवून घेऊन गेल्याची घटना घडली.

(म्हणे) ‘पाककडूनच नव्हे, तर भारताकडूनही गोळीबार केला जातो !’

सीमारेषेवर केवळ पाकिस्तानकडूनच शस्त्रसंधीचे उल्लंघन होते, असे नाही. भारताकडूनही अनेकदा गोळीबार केला जातो, असे देशद्रोही वक्तव्य जम्मू-काश्मीरचे

तुळजापूर येथे श्री भवानीदेवीच्या मंदिरात कुंकवाचे हात उमटवण्याची धार्मिक प्रथा गर्दीच्या नावाखाली बंद

येथील श्री भवानीदेवीच्या मंदिरात धार्मिक विधीनंतर ओल्या कुंकवात हात (पंजा) बुडवून त्याचे ठसे (छाप) भाविकांच्या कपड्यावर उमटवण्याची पारंपरिक प्रथा बंद करण्यात आली

जनता दल (निधर्मी) पक्षाचे आमदार इक्बाल अन्सारी यांच्यावर मतदारांनी चपला फेकल्या !

गेल्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर ५ वर्षांत मतदारसंघात न फिरकल्याचा राग मनात धरून मतदारांनी जनता दल (निधर्मी) पक्षाचे आमदार इक्बाल अन्सारी यांच्यावर नागरिकांनी चपला फेकून मारल्या.

शास्त्रज्ञ देशभर ‘डार्विन सप्ताह’ साजरा करणार !

डार्विनचा उत्क्रांतिवादाचा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा आहे. माकडापासून माणसाचा उत्क्रांत झाल्याचा विज्ञान आणि इतिहासातील आशयच काढून टाकायला हवा,

राष्ट्रपती भवनातील ‘मुघल गार्डन’ सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुले !

राष्ट्रपती भवनातील ‘मुघल गार्डन’ ही बाग पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. ६ फ्रेबुवारी ते ९ मार्च या कालावधीत  सकाळी ९.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत या बागेत पर्यटकांना जाता येणार आहे.

राजस्थानमधील ब्राह्मण महासभेचा ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ चित्रपटावर आक्षेप

आगामी ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांची चुकीची प्रतिमा रंगवल्याचा आरोप करत राजस्थानमधील ब्राह्मण महासभेने चित्रपटावर आक्षेप घेतला आहे.

पोलिसांचे हे वागणे, म्हणजे ‘कुंपणानेच शेत खाण्यासारखे आहे !’

‘वर्ष १९९२ मध्ये ‘सिस्टर अभया’ नावाची एक नन कोट्टायम (केरळ) येथील चर्चमध्ये मृतावस्थेत आढळली होती. या प्रकरणाची चौकशी करणारे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस

भ्रष्टाचारी दाभोलकर, पानसरे कुटुंबियांना कारागृहात पाठवू ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदु विधीज्ञ परिषद

दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांनी केलेले घोटाळे हिंदु विधिज्ञ परिषदेने उघडकीस आणले. या कुटुंबियांची भाषा साम्यवादाची; पण वर्तन भांडवलदारांच्या चेल्यासारखे आहे. जनतेच्या पैशांचा अपहार करणार्‍या या कुटुंबियांना आम्ही कारागृहात घालू, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now