पाकच्या गोेळीबारात ४ सैनिक हुतात्मा झाल्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणतात, पाकला परिणाम भोगावेच लागतील !

पाकिस्तानने ४ फेब्रुवारीला रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करत राजौरी आणि पुंछ जिल्ह्यांत केलेल्या गोळीबारात ४ सैनिक हुतात्मा झाले.

कर्नाटकातील निवडणुकांवर नक्षलवादाचे सावट

आगामी काळात होणार्‍या निवडणुकांमध्ये कर्नाटकातील नक्षलवादीही सक्रीय झाले आहेत. कर्नाटकातील शिरडी आणि कोडागू भागांमध्ये नक्षलवादी दिसले असून त्यांच्या हालचालींवर सुरक्षायंत्रणा लक्ष ठेवून आहेत.

तुळजापूर येथील तहसीलदार तथा मंदिराचे व्यवस्थापक सुनील पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

येथील श्री भवानीदेवीच्या मंदिरातील शेजघरातील उत्तर दिशेकडील मंदिराची मूळ प्राचीन भिंत पाडून त्या ठिकाणाहून भाविकांना बाहेर पडण्यासाठी नव्याने प्रवेशद्वार बनवल्याच्या

मी तोंड उघडले, तर शरद पवार यांना पळता भुई थोडी होईल ! – प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जातीयवादी आहेत. मी तोंड उघडले, तर पवार यांना पळता भुई थोडी होईल, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

शिक्षणाच्या गुणवत्तेची राष्ट्रीय स्तरावर पाहणी करणार

देशातील मुलांना देण्यात येणार्‍या शिक्षणाच्या गुणवत्तेची पाहणी करण्यात येणार आहे. देशात प्रथमच अशा प्रकारची पाहणी होणार आहे. नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या माध्यमातून ५ फेब्रुवारीपासून चालू होणारी ही पाहणी

(म्हणे) ताजमहाल लवकरच तेज मंदिर होईल ! – भाजपचे खासदार विनय कटियार

ताजमहाल लवकरच तेज मंदिर होईल, असे प्रतिपादन भाजपचे नेते विनय कटियार यांनी येथे केले. आग्रा येथे १८ फेब्रुवारीपासून चालू होणार्‍या ताज महोत्सवा विषयी त्यांना विचारलेल्या…..

कर्नाटकचे मुसलमानधार्जिणे पोलीस महासंचालक !

कर्नाटक राज्यात गेल्या ५ वर्षांत झालेल्या जातीय दंगलींत सहभागी असलेल्या मुसलमानांवरील खटले मागे घेण्याचा निर्णय राज्याच्या काँग्रेस सरकारने घेतला.

शिर्डी येथील साईबाबा संस्थानचा कारभार राज्य सरकार नियुक्त विश्‍वस्त समितीच पहाणार

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचा कारभार महाराष्ट्र राज्य सरकार नियुक्त नवीन विश्‍वस्त समिती पहाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने संस्थानच्या नव्या विश्‍वस्त समितीतील काही सदस्यांवर..

हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी काश्मीरपासून प्रारंभ झालेला जिहादी आतंकवाद मुळापासून नष्ट करावा लागेल ! – राहुल कौल, युथ फॉर पनून काश्मीर   

अतिप्राचीन आणि धार्मिक अशी ओळख असलेला काश्मीर सध्या इस्लामी जिहाद्यांच्या आक्रमणांमुळे त्रस्त आहे. काश्मीरवर १४ व्या शतकापासून प्रारंभ झालेल्या जिहादी आक्रमणाची प्रत्यक्ष परिणती म्हणजे वर्ष १९९० मध्ये लक्षावधी हिंदूंना त्यांच्याच देशात विस्थापित म्हणून जगण्याची वेळ आली.

वराकडून तिहेरी तलाक देणार नसल्याचे लिखित स्वरूपात घेणार ! -मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

‘तिहेरी तलाक’ला विरोध म्हणून ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने निकाहनाम्यात दुरुस्ती करण्याचे घोषित केले. विवाहाच्या वेळी वराकडून निकाहनाम्यात ‘मी तिहेरी तलाक देणार नाही’, हे लेखी वचन घेण्यात येईल.