देहलीतील राष्ट्रीय हिंदू आंदोलनाला पोलिसांनी ऐनवेळी अनुमती नाकारली

संसद मार्ग येथे २८ जानेवारीला सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. तथापि हे आंदोलन चालू होण्याच्या काही वेळेपूर्वीच पोलिसांनी या आंदोलनास अनुमती नाकारली.

लोकशाहीचे अपयश हिंदु राष्ट्राची आवश्यकता दर्शवते ! – चेतन राजहंस

लोकशाहीच्या अपयशामुळे जनतेवर होत असलेला अन्याय आणि अत्याचार यांच्या विरोधात लढण्यासाठी जनतेला प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. त्यामध्ये अधिवक्त्यांनी सहभाग घ्यावा.

बांगलादेशच्या सैनिकांचा २ अल्पसंख्यांक आदिवासी बहिणींवर सामूहिक बलात्कार

बांगलादेशच्या सैनिकांनी तेथील अल्पसंख्यांक समाजातील मारमा आदिवासी जमातीच्या कुटुंबातील २ अल्पवयीन बहिणींवर घरात घुसून सामूहिक बलात्कार केला, असा आरोप पीडितांच्या नातेवाइकांनी रंगमती येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत केला आहे.

एअर इंडियाच्या विमानातून १९ लक्ष रुपयांचे सोने जप्त

येथील विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानातून ३१ जानेवारीला १९ लक्ष ९२ सहस्र रुपयांचे सोने जप्त केले.

कितीही छळ झाला, तरी हिंदु राष्ट्र येईपर्यंत सनातनचे साधक स्वस्थ बसणार नाहीत ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

. . . याच षड्यंत्राचा भाग म्हणून कोणतेही सबळ पुरावे नसतांना सनातनच्या निरपराध साधकांसह हिंदुत्वनिष्ठांना खोट्या आरोपांखाली अटक करून त्यांचा छळ करण्यात आला आहे. असे कितीही प्रयत्न झाले, तरी हिंदु राष्ट्र स्थापन होणारच.

बांगलादेशमध्ये धर्मांधाकडून विवाहित हिंदु महिलेवर बलात्कार

बांगलादेशातील दिनाजपूर जिल्ह्यात असलेल्या हिलाजाई या गावातील महंमद मोहिदूर (वय १८ वर्षे) या धर्मांधाने महंमद अब्दुस सलाम या अन्य एका धर्मांधाच्या साहाय्याने एका विवाहित हिंदु महिलेच्या घरात घुसून तिच्यावर पाशवी बलात्कार केला.

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांच्यासाठी महत्त्वाची सूचना

महाशिवरात्रीविषयी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती निर्मित २८ मिनिटे कालावधीचे धर्मसत्संग उपलब्ध 

केरळच्या विधानसभा अध्यक्षांचे ४९ सहस्र रुपयांच्या चष्म्याचे देयक राज्य सरकारने भरले !

मार्क्सवाद्यांचा छुपा भ्रष्टाचार ! विधानसभा अध्यक्ष पी.श्री. रामकृष्णन् यांनी स्वतःसाठी घेतलेल्या ४९ सहस्र ९०० रुपयांच्या चष्म्याचे देयक राज्य सरकारने भरले !

फ्लिपकार्टने आयफोन-८ या भ्रमणभाषच्या ऐवजी ग्राहकाला साबण पाठवला

शहरातील एका ग्राहकाने फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स संकेतस्थळावरून ५५ सहस्र रुपयांच्या आयफोन-८ या भ्रमणभाषची मागणी केली होती. त्याचे देयकही ऑनलाईन पद्धतीने देण्यात आले होते

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now