(म्हणे) पाकिस्तानच्या एका गोळीला असंख्य गोळ्यांनी उत्तर देऊ ! – गृहमंत्री राजनाथ सिंह

पाकिस्तानसह भारताला शांततापूर्ण संबंध हवे आहेत; पण तरीही त्यांच्या कुरापती थांबताना दिसत नाहीत. त्यामुळे आता त्यांच्याकडून एक गोळी आली, तर त्या गोळीला असंख्य गोळ्यांनी उत्तर देऊ

कर्नाटकला अपराधमुक्त करण्याची हीच वेळ ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

कर्नाटक राज्यात सध्या उलटी गंगा वहात आहे. येथे सर्वत्र गुन्हेगारांचे राज्य दृष्टीस पडते. आमचे सरकार एकिकडे ईज् ऑफ लिव्हिंग (जगण्यातील सोपेपणा निर्माण करणे) च्या गोष्टी करत आहे

उत्तरप्रदेशात १५ चकमकींत एक गुंड ठार, तर २४ अटकेत

उत्तरप्रदेशच्या कानपूर, सहारनपूर, मुझफ्फरनगर, गोरखपूर यांसह विविध जिल्ह्यांत गेल्या २ दिवसांत १५ चकमकी झाल्या. त्यामध्ये १ गुंड ठार झाला असून

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथील शाळेच्या अभ्यासक्रमात डॉ. झाकिर नाईक यांचा  मुसलमानांचे नायक असा उल्लेख !

बिजनौर जिल्ह्यातील एका शाळेच्या अभ्यासक्रमात  वादग्रस्त मुसलमान धर्मगुरु डॉ. झाकिर नाईक यांना मुसलमानांचे नायक म्हणून शिकवण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

पाककडून राजौरी आणि पुंछमध्ये गोळीबार

पाकने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत राजौरी आणि पुंछ येथे गोळीबार केला. या गोळीबारात १ मुलगी गंभीररित्या घायाळ झाली.

पश्‍चिम आफ्रिकेमधून व्यापारी जहाज बेपत्ता

पश्‍चिम आफ्रिकेतील बेनिन किनार्‍याजवळून पनामाचा ध्वज असलेले एम्टी मरिन एक्सप्रेस हे व्यापारी जहाज १ फेब्रुवारीला बेपत्ता झाले आहे.

बेळगाव, पुणे आणि पाळधी (जळगाव) येथील हिंदु धर्मजागृती सभेत सहस्रो हिंदूंनी केली हिंदु राष्ट्राची गर्जना !

बेळगाव आणि धनकवडी (पुणे), तसेच पाळधी (ता. धरणगाव, जिल्हा जळगाव) येथे ४ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा पार पडल्या. तिन्ही ठिकाणच्या सभेत सहस्रो हिंदूंनी हिंदु राष्ट्राची गर्जना करून हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली.

तथाकथित निधर्मी विचारधारेपासून हिदूंनी स्वत:ला दूर ठेवावे ! – ललित कुमार, हिदु जनशक्ती, आंध्रप्रदेश

तथाकथित निधर्मी विचारधारेपासून हिंदूंनी स्वत:ला दूर ठेवावे, असे प्रतिपादन येथील ‘हिंदु जनशक्ती’ या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री. ललित कुमार यांनी केले.

लव्ह जिहादचे समर्थन करणार्‍या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी केरळ उच्च न्यायालयात याचिका

वादग्रस्त लेखिका कमला दास यांच्या चरित्रावर आधारित मल्याळम् चित्रपट ‘आमी’ हा लव्ह जिहादचे समर्थन करणारा आहे.

हिंदूंच्या सर्व समस्यांचे मूळ विद्यमान धर्मनिरपेक्ष लोकशाहीत आहे ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

हिंदू संघटनांचे कार्य हिंदु समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्यावरील संकटांचा प्रतिकार करण्याचे आहे. लव्ह जिहाद, धर्मांतर, इतिहासाचे विकृतीकरण आदी सर्व सूत्रांच्या संदर्भात संघर्ष करत असतांना हिंदू संघटनांनी या समस्यांचे मूळ जाणून घेतले पाहिजे.