कल्याण येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या पदाधिकार्‍याची धर्मांधांकडून हत्या

येथील पूर्वेतील आनंदवाडी परिसरात रहाणारे विश्‍व हिंदु परिषदेचे शाखा संयोजक अशोक मालुसरे (वय ३२ वर्षे) यांच्यावर १ फेब्रुवारीच्या रात्री धर्मांधांनी धारधार शस्त्रांनी आक्रमण केले.

देहलीत धर्मांधांकडून हिंदु तरुणाची गळा चिरून हत्या

येथील रघुवीरनगरमध्ये धर्मांधांनी अंकित सक्सेना या छायाचित्रकाराची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. २३ वर्षीय अंकितचे २० वर्षांच्या अन्य पंथीय तरुणीशी प्रेमसंबंध होते.

मिश्रभाषिक भिवंडीत सहस्रोंच्या उपस्थितीत हिंदु राष्ट्राचा उद्घोष !

१. भिवंडी येथील काही भागांत नवरात्रोत्सव, गणेशोत्सव या वेळी हिंदूंनी काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक होते. असे करण्याचे धाडस कसे होते ? येथे हिंदूंच्या शवयात्रेलासुद्धा संरक्षण लागते. हे हिंदुस्थान आहे कि पाकिस्तान ?

पोलिसांच्या सनातनप्रतीच्या आकसामुळे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या मूलभूत अधिकारांचेही हनन करणार्‍या आणि सनातनद्वेषाने बरबटलेल्या खटल्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी !

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हे स्वतः कान-नाक-घसा तज्ञ (इएन्टी स्पेशालिस्ट) आहेत. काही वर्षे यशस्वी व्यवसाय केल्यानंतर ते सनातनच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ साधना करू लागले. ते अत्यंत मीतभाषी आणि अतिशय नम्र आधुनिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून धर्मप्रसाराचे कार्यही तळमळीने करत.

पाळधी येथे हिंदु धर्मजागृती सभेनिमित्त वाहनफेरीचे आयोजन

४ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने ३ फेब्रुवारीला सकाळी वाहनफेरी काढण्यात आली. सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते नारळ वाढवून आई तुळजाभवानी मंदिरापासून फेरीला प्रारंभ झाला.

चांगल्या कार्यातील मोडता !

राष्ट्रीय सूत्रांवर भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधकांना केले आहे.

संतांची सर्वज्ञता

मुलींची साधना कलांच्या माध्यमातून होणार असल्याचे पू. पात्रीकरकाकांनी पूर्वीच जाणणे आणि त्याविषयी बोलतांना ‘आपल्या संतांना कुणाची साधना कोणत्या मार्गाने आहे’, हे आधीच ज्ञात असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ फेब्रुवारीला

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी ३ फेब्रुवारीला झाली. मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयातील आरोप निश्‍चितीच्या सुनावणीस स्थगिती दिली असल्याने जिल्हा सत्र न्यायाधीश आर्.एन्. सरदेसाई यांनी पुढील सुनावणी २७ फेब्रुवारीला ठेवल्याचे सांगितले.

सप्तम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशन : २ ते १२ जून २०१८

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ ते १२ जून २०१८ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘सप्तम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे

हिंदु धर्मजागृती सभा परिणामकारक होण्यासाठी त्यात सांगायची सूत्रे

आपण चैतन्याविषयी सांगावे. त्यात आपली आध्यात्मिक प्रगती कशी होईल ? स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांची प्रक्रिया कशी राबवायची ?, यांविषयी सांगावे.