(म्हणे) ‘हिंदूनेच हिंदूला मारले; मात्र मुसलमानांवर आरोप !’ – समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव

‘कासगंजमध्ये मुसलमानांवर अन्याय होत आहे. हिंदूनेच हिंदूला मारले असून मुसलमानांवर आरोप करण्यात येत आहेत. तेथे निरपराध लोकांना अटक करण्यात येत आहे. त्यांना सोडले पाहिजे.’ धर्मांधांकडून चंदन गुप्ता यांच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी !

‘सीबीआय’कडून देहली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

बहुचर्चित ‘बोफोर्स’ घोटाळ्याच्या प्रकरणी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या देहली उच्च न्यायालयाच्या वर्ष २००५ मधील निर्णयाला केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘सीबीआय’ने) १३ वर्षांनंतर विशेष अनुमती याचिकेद्वारे पुन्हा आव्हान दिले.

उत्तरप्रदेश ‘होमगार्ड’चे महासंचालक सूर्यकुमार शुक्ला यांनी घेतली राममंदिर उभारण्याची शपथ

उत्तरप्रदेश राज्याच्या ‘होमगार्ड’चे महासंचालक सूर्यकुमार शुक्ला यांनी येथे एका कार्यक्रमात राममंदिर उभारण्याची शपथ घेतली. लखनौ विद्यापिठात ‘अखिल भारतीय समग्र विचार पृष्ठ’ या कार्यक्रमात राममंदिराविषयी …….

भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एक व्हावे ! – सोनिया गांधी

राज्य पातळीवरील सूत्रांविषयी विरोधी पक्षांची भलेही वेगवेगळी मते असतील; पण राष्ट्रीय सूत्रांवर भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधकांना केले आहे.

पिंगळी (परभणी) येथे गुरांची खरेदी-विक्री करणार्‍या धर्मांधाच्या घरावर धाड

गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील अब्दुल माजीद याच्या घरावर धाड टाकून पोलिसांनी त्याला कह्यात घेतले. त्याच्या घरातून १ लाख १७ सहस्र रुपये जप्त (शासनाधीन) करण्यात आले.

उच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात गुन्हा प्रविष्ट झालेले ‘समस्त हिंदू आघाडी’चे श्री. मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

सोलापूर येथील जियाउद्दीन दुरुगकर याचे तेलगीशी संबंध असल्याचे उघड

येथील बनावट नोटा छापणारा आरोपी धर्मांध जियाउद्दीन दुरुगकर याचे बनावट स्टॅम्प घोटाळ्यातील मृत आरोपी अब्दुल करीम तेलगी याच्याशी संबंध होते.

‘पद्मावत’ पहायला गेलेल्या युवतीवर चित्रपटगृहात बलात्कार

‘पद्मावत’ चित्रपट पहाण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय युवतीवर तिच्या मित्रानेच बलात्कार केल्याची घटना घडली. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

प्रत्येक वेळी हिंदूंनी आंदोलन किंवा उपोषण केल्यावर जागे होणारे पोलीस आणि प्रशासन हिंदूंना कधीतरी न्याय देईल का ?

‘कराड येथे ‘लव्ह जिहाद निषेध जनजागृती पदयात्रे’ला पोलिसांनी अनुमती नाकारली. याच्या निषेधार्थ आणि पदयात्रेस अनुमती देण्यात यावी, या मागणीसाठी ‘हिंदू एकता आंदोलन’ या संघटनेसह…..