चंदन गुप्ता यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी सलीम यास अटक

या प्रकरणात सलीमसह त्याचे दोन भाऊ नसीम आणि वसीम यांनाही आरोपी करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सलीमच्या घरून देशी बॉम्ब आणि बंदूक कह्यात घेतली होती.

स्थानिकांनी दगडफेक करण्याची परिसीमा गाठल्याने त्यांच्यावर कारवाई ! – सैन्याधिकारी

शोपियां येथे काही स्थानिक देशद्रोही नागरिकांनी २७ जानेवारी या दिवशी सैन्यावर तुफान दगडफेक करून एका सैन्याधिकार्‍याची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

भूकंपाच्या धक्क्याने संपूर्ण उत्तर भारत हादरला

देहली, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू आणि श्रीनगरसह संपूर्ण उत्तर भारतात ३१ जानेवारीला दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले.

‘आयपीएल्’मुळे मागील १० वर्षांत आपण काय कमावले ?

‘आयपीएल्’ अनेक अनियमितता आणि अनधिकृत कृत्यांनी हे भरलेले आहे. ‘आयपीएल्’ स्पर्धेचे आयोजन हे खरेच क्रीडाक्षेत्र, क्रीडापटू किंवा क्रिकेट यांच्या हिताचे आहे का, हे पहाण्याची वेळ आता आली आहे.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून विवाहित हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार

बांगलादेशमध्ये लक्ष्मीपूर जिल्ह्यातील चारगाझी येथील कारला मार्केट येथे रहाणार्‍या एका हिंदु विवाहितेवर २ धर्मांधांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नौदलाच्या ‘आयएन्एस् करंज’ पाणबुडीचे जलावतरण पाण्यात राहून छुप्या पद्धतीने माहिती गोळा करण्याची क्षमता

‘मेक इन इंडिया’अंतर्गत सिद्ध केलेली आणि ‘स्कॉर्पिन’ वर्गातील संपूर्ण भारतीय बनावटीची तिसरी पाणबुडी ‘आयएन्एस् करंज’चे ३१ जानेवारीला जलावतरण करण्यात आले.

नक्षलवाद्यांच्या साहाय्याने डाव्या विचारसरणीच्या संघटनांकडून देशात सामाजिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न !

कोरेगाव भीमा येथील दंगल आणि त्यानंतर राज्यात झालेला हिंसाचार घडण्यामागे कट्टर डाव्या विचारसरणीच्या संघटनांचा हात असल्याचा निष्कर्ष पोलिसांकडून काढण्यात आला आहे.

कडक बंदोबस्त ठेवण्याचे ठिकाण न समजणारे पोलीस !

‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ७ जानेवारी २०१८ या दिवशी श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथे भव्य हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.

(म्हणे) विरोधकांना गोळ्या घालून मारण्याचे दिवस आलेत ! – संजय भन्साळी

एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे खुलासे करत बसावे लागतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मला चांगली जाण आहे.

(म्हणे) भिडे आणि एकबोटे यांना अटक न केल्यास सरकार उलथवून टाकू ! – प्रकाश आंबेडकर

कोरेगाव भीमा दंगलीत ज्यांनी गाड्या जाळल्या, लुटले त्यांच्या मुख्य सूत्रधारांवर हात घालायला भाजप सरकार सिद्ध नाही. हे सरकार उलथून पाडल्याविना मी रहाणार नाही. उलथून पाडल्यानंतर ही सर्व पिल्ले आमच्या हातातच आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now