न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही धोक्यात !

न्यायव्यवस्था टिकली नाही, तर लोकशाही धोक्यात !

देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर तीव्र अप्रसन्नता व्यक्त करत तोफ डागली.

वादग्रस्त ‘पद्मावत’ चित्रपटावर मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यांतही बंदी

वादग्रस्त ‘पद्मावत’ चित्रपटावर मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यांतही बंदी

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर राजस्थानपाठोपाठ आता मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांतही बंदी घालण्यात आली आहे.

‘इस्रो’चा १०० वा उपग्रह अंतराळात झेपावला

‘इस्रो’चा १०० वा उपग्रह अंतराळात झेपावला

‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था’ अर्थात् ‘इस्रो’ने १०० वा उपग्रह अंतराळात सोडून नवा इतिहास घडवला.

श्रीक्षेत्र सज्जनगड येथील पितळी कासवाची अज्ञातांकडून मोडतोड

श्रीक्षेत्र सज्जनगड येथील पितळी कासवाची अज्ञातांकडून मोडतोड

१० जानेवारीच्या रात्री श्रीक्षेत्र सज्जनगड येथील समाधी मंदिरासमोरील पितळी आणि पंचधातूच्या कासवाची अज्ञातांनी मोडतोड केली

राज्यात वर्षभरात २२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, तर केवळ १९ नक्षलवाद्यांना कंठस्नान

राज्यात वर्षभरात २२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, तर केवळ १९ नक्षलवाद्यांना कंठस्नान

वर्षभरात केवळ १९ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे, तर ६७ नक्षलवादी आणि नक्षल समर्थक यांना अटक करण्यात आली आहे.

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला घेराव घालण्यासाठी आलेल्या करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड

केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला घेराव घालण्यासाठी आलेल्या करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड

मुंबई येथील केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉर बोर्डाच्या) कार्यालयाला घेराव घालण्यासाठी आलेल्या करणी सेनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी आंदोलनापूर्वीच धरपकड केली.

पोलिसांची बघ्याची भूमिका !

पोलिसांची बघ्याची भूमिका !

पुणे येथे आंदोलकांनी ठिकठिकाणी वाहतूककोंडी केली, रेल्वेवाहतूक अडवली, तरीही कोणतीही पोलीस कारवाई करण्यात आली नाही.

धार्मिक स्थळांच्या तोडफोड प्रकरणी निर्दोष सुटका झाल्याने गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडण्याची शक्यता ! – डॉ. मनोज सोलंकी, हिंदु जनजागृती समिती

धार्मिक स्थळांच्या तोडफोड प्रकरणी निर्दोष सुटका झाल्याने गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडण्याची शक्यता ! – डॉ. मनोज सोलंकी, हिंदु जनजागृती समिती

धार्मिक स्थळांच्या तोडफोड प्रकरणी गुन्हेगाराची निर्दोष सुटका होऊनही संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कोणतीही कारवाई न होणे, ही चिंतेची गोष्ट आहे, तसेच यामुळे गोव्यातील धार्मिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे.

अवैध गोमांस वाहतुकीचे कुकृत्य लपवण्यासाठी गोमांस विक्रेत्यांचे पशूकल्याण संघटनेच्या सदस्यांवर बिनबुडाचे आरोप

अवैध गोमांस वाहतुकीचे कुकृत्य लपवण्यासाठी गोमांस विक्रेत्यांचे पशूकल्याण संघटनेच्या सदस्यांवर बिनबुडाचे आरोप

बेळगाव येथून अवैधपणे गोव्यात आणले जाणारे गोमांस पकडून दिल्यामुळे गोमांस विक्रेते भांबावले आहेत.